Health First | दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर की अपायकारक | काय आहे सत्य
मुंबई : तसे तर दुपारी झोपण्याची सवय ही शरीरास नुकसानकारक आहे व चुकीची आहे. परंतु, खूप कमी लोकांना हे माहीत आहे, की दुपारची थोडी डुलकी काढण्याचे काही फायदेसुद्धा आहेत. बर्याच संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. पण, दुपारची झोप काढल्यानंतर तुम्हाला रात्री झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच, तुम्हाला हे जाणून घेणे खूपच जरूरी आहे, की तुम्हाला दुपारी किती वेळ झोप घेतली पाहिजे.
यूनिवर्सिटी ऑफ पेन्सिल्वेंनीयाच्या जूनियर- प्रोफेसरानी दुपारची झोप किंवा एक डुलकी ही तब्येतीसाठी फायदेशीर आहे असे म्हटले आहे. ते म्हणतात, दुपारी झोपल्यामुळे आपले कामात चांगले लक्ष लागते. आपला मूड ताजातवाना राहतो. संशोधकांचे असे म्हणणे आहे, की यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ति मजबूत होते. याशिवाय, हृदयाच्या संबंधित जे काही आजार आहेत, ते होण्याची भीती कमी होते. पण किती वेळ झोपायचे, हे मात्र लक्षात घेतले पाहिजे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे देखील वाचा – आरोग्यमंत्र | रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय | अत्यंत महत्वाचं
सकाळच्या वेळात १५ ते २० मिनिटांची झोप घ्यायला हरकत नाही. पण त्यानंतर सुद्धहा तुम्हाला झोप आली, तर मग हेच उत्तम होईल, की तुम्ही पूर्ण ९० मिनिटे म्हणजेच तास दिडतास झोप काढा. कारण, झोप पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला थकवा व डोकेदुखी याचा त्रास होऊ शकतो. परंतु, ९० मिनिटाची झोप घेतल्यावर तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुम्ही तुमचे काम उत्तम रीतीने करू शकाल.
मेंदू कार्यक्षम: तुम्हाला सांगू इछितो, की एका अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे, की दुपारी झोपल्यामुळे तुमच्या मेंदूची कार्यशक्ती वाढते. जे लोक सकाळी झोपतात,त्यांची स्मरणशक्ती दुसर्या लोकांच्या तुलनेत चांगली असते. मुख्यत: मुलांना सकाळी अर्धातास तरी झोपू द्यावे. जी मुले सतत अभ्यास करून थकून जातात, त्यांनी सकाळी मध्येच एक डुलकी काढावी, त्यामुळे त्यांच्या मेंदूला आराम मिळेल.
ज्या लोकांना हृदयासंबंधित समस्या आहेत, किंवा काही आजार आहेत, त्यांनी जर सकाळी झोप काढली, तर त्यांना हार्ट अटॅक येण्याची भीती कमी प्रमाणात असते. जर तुम्ही आठवड्यात तीन दिवस कमी तकमी अर्धा तास झोप घेतली, तर त्यांचा तुम्हाला खूपच फायदा होईल. जर तुम्हाला खूप जास्त राग येत असेल, तर सकाळी झोपल्यामुळे तुम्ही आरामाचा अनुभव घेऊ शकता.
हे देखील वाचा – २ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना करेल काळे | घरगुती रामबाण उपाय
तुमच्या माहितीसाठी सांगतो, सकाळी झोपेचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर पण होतो, तुमची पचनशक्ती मजबूत होते. म्हणूनच, दुपारच्या वेळी, थोड्या वेळासाठी तुम्हाला तुमचे डोके तुमच्या डाव्या हातावर ठेवून झोपले पाहिजे. या अवस्थेत जर दुपारी जेवण झाल्यावर झोपले, तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. याशिवाय, चिडचिड्या स्वभावाची व्यक्ति जर दुपारी दीड तास झोपली, तर तिच्या स्वभावात सकारात्मक बदल बघायला मिळतात. चला तर मग याचा फायदा आपण पण करून घेऊया.
News English Summary: A junior professor at the University of Pennsylvania says a nap or a nap is good for your health. Sleeping in the afternoon, he says, gives you a better focus on your work. Your mood stays fresh. Researchers say that this strengthens your immune system. In addition, there are fewer heart-related ailments. But it is important to note how long you sleep. That is what we are going to tell you today.
News English Title: Does sleeping at afternoon is good for health or not News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News