26 July 2021 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

Health First | रोग प्रतिकारक शक्तीचं महत्व जगाला पटलं | तो गुण आहे लसणीत

Garlic, immune system, Health Fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, २० सप्टेंबर : कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती वाढवायची असल्यास एक वस्तू अशी आहे ज्याचे आवर्जून सेवन करावे. लसणाचे नियमाने सेवन केल्याने हे रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्यात मदत करतं.

BhagyaVivah Marathi Matrimonial

योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात लसणाचे सेवन केल्याने शरीरावर विषाणू, जिवाणू किंवा बुरशीजन्य संसर्गाचा सहज परिणाम होतं नाही.

जर रोग प्रतिकारक शक्ती बळकट असेल तर कोरोना विषाणूंचा परिणाम देखील शरीरावर कमी होणार किंवा कदाचित होणार देखील नाही. म्हणून आपल्याला दररोज योग्य प्रमाणात लसूण घेतले पाहिजे.

आपण कच्चं लसूण देखील देखील खाऊ शकता. तसे शक्य नसल्यास लसणाची चटणी करुन खावी.

लसूण आपल्या शरीरातील हानिकारक घटकांना दूर करण्याचे काम करतं आणि त्याच बरोबर हे रक्तदाब कमी करतं. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे, परंतु कमी रक्तदाब असणाऱ्यांनी लसणाचं सेवन कमी प्रमाणात करावं. किंवा घेण्यापूर्वी वैद्यकीय परामर्श घ्यावा.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

 

News English Summary: Science has a few things to say about the benefits of garlic for the immune system so read on to find out how you can tap into its power. And, as mentioned before, garlic also helps activate immune-boosting cells like macrophages and promotes phagocytosis, a process where potential disease-causing pathogens are removed.

News English Title: Garlic for the immune system Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(642)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x