Health First | घोळ मासा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे

मुंबई, १६ मार्च: बेढब, जाडजूड आणि खवलेदार माशांच्या वाटेला मासेखाऊही फारसे जात नाहीत. म्हणूनच प्रत्येक मच्छीमार्केटमध्ये मोठी घोळ विकणाऱ्याच्या पाटीसमोर मोजकीच डोकी दिसतात. पण घोळीची व काट्याची चव चाखायची असेल तर एकदा तरी त्या पाटीकडे वळायलाच हवे.
घोळीचा आकार पाहता तो एका कुटुंबाने फस्त करण्याच्या आवाक्याबाहेरचा असल्यानेच मच्छीमार्केटमध्ये त्याच्या तुकड्याही मिळतात. किलोला ७०० ते ८०० रु. इतका त्याचा भाव. पण २०० ते ३०० रु.मध्ये चार जणांचे खवय्ये कुटुंब तळून व कालवण करून घोळीवर भरपेट ताव मारू शकतात.
घोळ माशा हा मांसल आणि कमी काट्याचा असल्याने मांसाहार्यांना तो फार आवडतो. या माशाचा मधला काटा (मणक्याचा भाग) खवय्ये अतिशय चवीने खातात. त्यामुळे चविष्ट आणि आरोग्याला अत्यंत फायदेशीर असलेला घोळ मासा बाजारात चढ्या भावाने विकला जातो.
घोळ मासा खाण्याचे आरोग्यदायी फायदे:
- घोळ माशातील डीएचए अ अणि ईपीए घटक लहान मुलांच्या आरोग्याला फायदेशीर आहे. सोबतच यामुळे रक्तदाबाची समस्या आटोक्यात राहते.
- घोळ माशात ओमेगा 3 घटक लहान मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी फायदेशीए आहे. यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते. मुबलक प्रमाणात ओमेगा 3 घटक असल्याने मेंदूच्या कार्याला, नसांना त्यांचा फायदा होतो.
- त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी घोळ मासा फायदेशीर आहे. अकाली चेहर्यावर सुरकुत्या पडण्याचा त्रास कमी होतो. त्वचा मुलायम राहते.
- शरीरातील दाह कमी करण्यासाठी ओमेगा 3 अॅसिड मदत करते. त्यामुळे त्वचेला होणारे नुकसानही आटोक्यात राहते.
- घोळ माशातील व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन घटक डोळ्यांचं आरोग्य जपायला मदत करते. दीर्घकाळ दृष्टी उत्तम राहण्यासाठी मदत होते.
- मसल्स टोन करण्यासाठी, त्यांना मजबुती देण्यासाठी घोळ मासा अत्यंत फायदेशीर आहे. याद्वारे शरीराला उत्तम प्रतीच्या व्हिटॅमिन्सचा पुरवठा होतो.
News English Summary: Ghol fish is fleshy and less thorny, so it is very popular among carnivores. The middle thorn of this fish (the part of the spine) is eaten with great relish. Therefore, the fish which is tasty and very beneficial to health is sold at a higher price in the fish market.
News English Title: Ghol fish is tasty beneficial to health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER