5 May 2024 9:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

BREAKING | पंतप्रधानांच्या सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा | मार्चनंतर दोन सल्लागारांचे राजीनामे

PM adviser Amarjeet Sinha

नवी दिल्ली, ०२ ऑगस्ट | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे. या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसले तरी देखील मार्चनंतर दुसऱ्या सल्लागाराने राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.

पीएमओच्या एका अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयकडे याची माहिती दिली आहे. सिन्हा हे बिहार केडरचे (1983 बॅच) आयएएस अधिकारी होते. त्यांना गेल्या वर्षीच फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी के सिन्हा यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. मात्र, सिन्हा यांनी मुदत संपण्याआधीच राजीनामा दिला आहे. सिन्हा हे पीएमओमध्ये सामाजिक क्षेत्राशी संबंधित योजनांचे काम पाहत होते. ते 2019 मध्ये ग्रामीण विकास सचिव पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांना पीएमओमध्ये नियुक्त करण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PM Narendra Modi’s top adviser Amarjeet Sinha has resigned PTI reported on Monday news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x