14 December 2024 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

NIA ने तपास जरूर करावा | माध्यमांमध्ये बातम्या सोडू नयेत | नाहीतर सर्वांसमोर येऊन बोलावे

Minister Jayant Patil, NIA

मुंबई, १६ मार्च: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. परंतु, कारचा मालक मनसुख हिरेन याच्या संशयास्पद मृत्यूनंतर हे प्रकरण अधिकच चिघळलं आणि आता एनआयए आणि एटीएस अशा दोन संस्था मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत संपूर्ण तपास झाल्यावर तसचे निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच एनआयएने यासंदर्भात बोलावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी या प्रकरणात त्यांची भूमिका मांडली.

NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागल्यानंतर अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जात आहे. केंद्रीय यंत्रणांनी तपास जरुर करावा. परंतु, प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या सोडू नयेत, असे जयंत पाटील म्हणाले.

 

News English Summary: Meanwhile, Jayant Patil has said that the NIA should take up the matter only after a thorough investigation into the explosives found outside Mukesh Ambani’s house and Sachin Vaze’s investigation. Speaking to media, Jayant Patil presented his role in this case.

News English Title: Minister Jayant Patil talked on NIA investigation news updates.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x