28 June 2022 12:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | 3 वर्षांत 190 टक्के रिटर्नसह 250 टक्के लाभांश | हा शेअर तुमच्याकडे आहे? नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा
x

Health First | वजन कमी करायचं आहे | गूळ आणि गरम पाणी प्या

Jaggery with hot water, Reduce weight, health fitness

मुंबई, २५ ऑक्टोबर: सकाळी उठल्याउठल्या तोंड न धुता गरम पाणी आणि गूळ घेणे हे आरोग्यासाठी (Jaggery with hot water for health) खूपच फायदेशीर असणार. आयुर्वेदानुसार, हे वेग-वेगळ्या रोगांच्या उपचारामध्ये केवळ फायदेशीरच नव्हे तर आपले आरोग्य देखील चांगले ठेवतं. आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्या-उठल्या गरम पाणी पिण्याचे बरेच फायदे आहेत पण आपणांस माहीत आहे की तोंड न धुता गूळ आणि गरम पाणी घेतल्यानं हे आरोग्यास फायदेशीर असतं. या मुळे वेगवेगळ्या रोगांच्या उपचारांमध्ये देखील फायदेच मिळत नाही तर हे आपल्या आरोग्यास देखील निरोगी ठेवतं.

सकाळी उठल्यावर शिळ्या तोंडाने गूळ आणि गरम पाणी प्यायलाने शरीरात बरीच शक्ती येते. बऱ्याच लोकांना या दोघांच्या आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांबद्दल माहिती नसणार परंतु ह्याचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. जर आपणास या दोघांच्या विषयीची माहिती नसल्यास आम्ही आपणास गरम पाणी आणि गुळाच्या सेवनाशी संबंधित बरेच फायदे सांगणार आहोत. असे केल्यानं, आपल्या शरीरातून अनेक रोग पळून निघतील त्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहणार.

वजन कमी करण्यात फायदेशीर (Weight Loss):
जर आपणास गूळ आणि गरम पाणी पिण्याच्या फायद्यांबद्दल माहिती नसल्यास आम्ही आपणास सांगत आहोत की गुळामध्ये असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 1, बी 6 आणि व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी जाळण्यास मदत करतं, जेणे करून आपले वाढलेले पोट आत जाऊन आपले वाढते वजन कमी होणार. यासाठी आपण रात्री दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी पिऊन घ्या.

पोटाशी निगडित त्रास दूर होतात:
जर आपण गॅसच्या त्रासामुळे त्रस्त असाल तर आपण दररोज झोपण्याचा पूर्वी दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी पिऊन घ्या. असे केल्यानं गॅस, बद्धकोष्ठता सारखे त्रास नाहीसे होतात. जर आपण सकाळी पोट स्वच्छ न होण्याचा त्रासाने वेढलेले असाल तर निश्चितपणे आपल्याला या उपायाला अवलंब करावा.

अनिद्राचा त्रास असल्यास:
जर आपण देखील अश्या लोकांमध्ये येता, ज्यांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही किंवा अस्वस्थता जाणवते. तर त्या लोकांनी गरम पाण्यासह गुळाचे एक किंवा दोन तुकडे खावे. गुळात असणारे अँटी डिप्रेसेंट गुणधर्म ताणतणाव दूर करण्यास आणि झोप यायला मदत करतात.

तोंडाचे आजार दूर करतं:
दररोज रात्री वेलची आणि गूळ खाऊन गरम पाणी प्यायल्याने तोंडातील सर्व जंतांचा नायनाट होतो. असे केल्यानं आपण दातांच्या कॅव्हिटी सारख्या समस्येपासून दूर राहता आणि तोंडाचा येणार दुर्गंधीचा त्रास देखील संपतो. गरम पाणी आणि गूळ घेतल्यानं आपले हिरडे देखील निरोगी राहतात.

पथरीची समस्या दूर होते:
जर आपण पथरीच्या त्रासाने त्रस्त असल्यास दर रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी एक तुकडा गुळाचा खाऊन गरमपाणी पिऊन घ्या. असे केल्यास पथरी किंवा मुतखडा गळून लघवीच्या वाटे बाहेर पडेल त्याच बरोबर गूळ खाल्ल्याने छातीमधील जळजळ आणि सांधे दुखी देखील दूर होतात.

त्वचेला चमक येते (Skin Glow:
जर आपण चेहऱ्याच्या टोन किंवा मुरुमांपासून त्रासलेले असल्यास आपण काही दिवस अनोश्यापोटी गूळ आणि पाणी घ्यावं. या मुळे आपले आरोग्याचं सुधारणारच नाही, तर आपल्या त्वचेमध्ये देखील तजेलपणा येईल.

 

News English Summary: No matter what your goal is, finding that one perfect food item or drink which can magically shrink your waistline is not possible! The right weight loss regime requires the right workout and eating the right foods. What if we tell you, one simple ingredient can double up your efforts and make losing weight a lot easier? While we all know that jaggery is nutritious and a healthier alternative to sugar, what we often miss out on are the benefits it carries for weight watchers. Having a glass of warm water every morning stabilizes your body’s temperature, revs up your metabolism and clears out toxins and waste. Adding jaggery to the drink would not just make it sweeter, but also carry a lot more benefits for your health.

News English Title: Jaggery with hot water to reduce weight health fitness Updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x