1 February 2023 2:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा TCS Share Price | अर्थसंकल्पाच्या दिवशी तज्ज्ञांचा टीसीएस शेअर खरेदीचा सल्ला, मोठा परतावा देईल, कारण पहा Nykaa Share Price | नायका शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा Income Tax Slab Calculator | पगारदार म्हणून तुम्ही कोणत्या टॅक्स स्लॅबमध्ये येता? कसे तपासावे? हे गणित लक्षात ठेवा
x

Health First | 'मूळव्याध' होण्याची कारणे आणि लक्षणे - नक्की वाचा

Piles symptoms in Marathi

मुंबई ०९ ऑगस्ट | मूळव्याध म्हणजे गुदद्वारातील सुजलेल्या आणि फुगलेल्या नसा . मूळव्याध आंतरिक किंवा बाह्य असू शकते. आजकाल बहुधा अनेक लोकांना या आजाराची लागण होताना दिसते आणि त्याची बरीच कारणे आणि लक्षणे सुद्धा आहेत.

मुख्य कारण म्हणजे मलनिः सारणाच्या वेळी अधिक ताण येणे किंवा गर्भावस्थेत रेक्टमच्या नसांवर दाब वाढणे असू शकते. मलनिः सारणाच्या वेळी रक्तस्त्राव होणे, गुदद्वारापासून म्युकस सुटणे, गुदद्वाराभोवती खाज, लालसरपणा येणे, मलनिः सारणाच्या वेळी खाज, वेदना आणि अशी बरीच लक्षणे दिसून येतात. बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध झाल्यास आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास नक्कीच फायदा होतो. अनेकदा डॉक्टर्स यावर उपचार म्हणून काही क्रिम, ओइन्टमेन्ट देतात ज्याच्यामुळे आराम पडण्यास मदत होते.

यावर उपचार करताना अनेकदा घरगुती मार्ग देखील वापरले जातात जसे की गरम पाण्यात बसणे, तिखट पदार्थ टाळणे, नियमित व्यायाम करणे, जीवनशैलीत बदल करणे, थंड ताक किंवा दही यांचे सेवन करणे तर प्रसंगी आजाराची तीव्रता जास्त असल्यास योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Piles symptoms in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x