15 August 2022 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | मंगळवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Old Salary Account | तुमच्या जुन्या सॅलरी अकाउंटमुळे तुम्हाला हे 5 नुकसान होतात, अशाप्रकारे लवकर बंद करा Ola S1 e-Scooter | ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 141 किमी रेंजचा दावा, किंमतीसह सर्व माहिती जाणून घ्या Horoscope Today | 16 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Utsav Deposit Scheme | एसबीआयने सुरु केली उत्सव फिक्स्ड डिपॉझिट योजना, जाणून घ्या योजनेचे फायदे Gold Bond Scheme | तुम्हाला स्वस्त सोनं खरेदीची संधी मिळणार, जाणून घ्या कधीपर्यंत गुंतवणूक करू शकाल Investment Tips | तुम्हाला दरमहा 22 हजार रुपये मिळतील, समजून घ्या ही फायद्याची गुंतवणूक योजना
x

Numerology Horoscope | रविवार 7 ऑगस्ट | अंकशास्त्रानुसार या तारखेला जन्मलेल्यांना प्रचंड उतार-चढाव पाहायला मिळतील

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1 :
आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात सावधानता बाळगा. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करू नका. पूर्वविचारित कामे अडकू शकतात. वाद-विवादांच्या परिस्थितीपासून दूर राहा. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 2 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात सावधानता बाळगा. धोकादायक प्रकरणांतील निर्णय पुढे ढकला . गुंतवणूक टाळा. आर्थिक बाबतीत विचार करून निर्णय घ्या. संयमाने काम करा. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्चाचा अतिरेक होईल. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

मूलांक 3 :
आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. खर्चाचा अतिरेक होईल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या प्रकल्पांवर काम सुरू करू नका. आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. कार्यक्षेत्रात नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. व्यवसायात नुकसान होऊ शकते. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. श्वसनाचे आजार त्रासदायक ठरू शकतात.

मूलांक 4 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात नशीबाची साथ मिळेल. मन प्रसन्न राहील. आधीच अडकलेली कामे बनू शकाल. मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. अचानक व्यवसायात लाभाच्या संधी प्राप्त होतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 5 :
आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. कार्यक्षेत्रात अचानक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. संयम ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. व्यापारात लाभाच्या संधी मिळतील, पण व्यापार स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

मूलांक 6 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आधीच अडकलेल्या कामांमध्ये प्रयत्नानंतर यश मिळेल. खर्चाचा अतिरेक होईल. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्याची काळजी घ्या.

मूलांक 7 :
आज तुमचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांची जवळीक राहील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. खर्चाचा अतिरेक होईल. मुलाच्या बाजूने तणाव निर्माण होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी. धार्मिक कार्यात रुची वाढू शकेल.

मूलांक 8 :
आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. विरोधक सक्रिय होऊ शकतात. महत्त्वाच्या बाबींमध्ये निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. जुन्या मित्रांची भेट संभवते. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 9 :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळू शकतील. केलेल्या मेहनतीत यश मिळेल. सहकाऱ्यांच्या सहकार्याने कठीण कामेही करता येतील. एकाग्रता ठेवा. खर्चाचा अतिरेक होईल. व्यावसायिक स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. रागापासून दूर राहा. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 07 August 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x