11 December 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ०३ नोव्हेंबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी भविष्य (Aries Today’s Horoscope) : आर्थिक स्थिती बिघडू शकते. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. एखाद्या व्यक्तीशी विनाकारण वाद होऊ शकतात.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Today’s Horoscope) : लव लाईफ आनंदी राहील. जोडीदाराच्या सहकार्याने तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोवर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. सावध रहा.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Today’s Horoscope) : वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Today’s Horoscope) : आज वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबधी तक्रार जाणवेल. श्री सुन्दरकाण्डचं पठण करा. एखाद्या गरीब व्यक्तीला लाल वस्त्र दान करा.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Today’s Horoscope) : कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Today’s Horoscope) : नव्या कामाची सुरुवात कराल. शुभ वार्ता समजेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची आरोग्याची समस्या सतावू शकते. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आजचा शुभ रंग

तूळ राश‍ी भविष्य (Libra Today’s Horoscope) : अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Today’s Horoscope) : एखाद्याशी दीर्घकाळ चर्चा कराल. एखाद्या गोष्टीवरून आपला मूड खराब करून घेऊ नका. विचारपूर्वक केलेली कामे पूर्ण होतील. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Today’s Horoscope) : हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Today’s Horoscope) : प्रलंबित कामं पूर्ण होतील. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. नवीन कार्याची सुरूवात आज करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Today’s Horoscope) : घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Today’s Horoscope) : उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. प्रेमळ व्यक्तीची भेट होईल. विवाहित जीवनात सुख-शांतता राहील. आरोग्याची काळजी घ्या.

Article English Summary: दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राश‍ी भविष्य, वृषभ राश‍ी भविष्य, मिथुन राश‍ी भविष्य, कर्क राश‍ी भविष्य, मकर राश‍ी भविष्य, सिंह राश‍ी भविष्य, कन्या राश‍ी भविष्य, तूळ राश‍ी भविष्य, वृश्चिक राश‍ी भविष्य, धनु राश‍ी भविष्य, कुंभ राश‍ी भविष्य, मीन राश‍ी भविष्य यांचा समावेश आहे.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 03 November 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x