Health First | केसांना शॅम्पु करण्यापूर्वी एकदा हे नक्की वाचा

मुंबई, २७ सप्टेंबर : केसांची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे आणि शॅम्पु करणे केसांच्या स्वच्छतेची सर्वात सोपी आणि सामान्य पद्धत आहे. परंतु आपण जर का चुकीच्या पद्धतीने शॅम्पु करीत असाल तर केसांवर त्याचे नुकसान दिसून येतात. पुरेसे फायदे घेण्यासाठी हे योग्यरीत्या करणे आवश्यक आहे. जाणून घ्या शॅम्पु करण्याच्या या 5 टिप्स.
- सहसा केस धुतल्याने केसांमधील असणारे नैसर्गिक तेल आणि गुळगुळीतपणा नाहीसे होतात, ज्यामुळे ते राठ होऊ शकतात. या साठी आवश्यक आहे की केस धुण्याच्या किमान 1 तासापूर्वी डोक्याची मालीश करावी. असे केल्याने केसांना पोषण मिळेल.
- केस धुण्यापूर्वी केस विंचरावे ज्याने केस तुटण्यापासून वाचतात. केस धुण्यापूर्वी गुंता काढल्याने केस धुणं सोपं जातं आणि केसांची तुटातूट होत नये.
- केस धुण्यापूर्वी प्रथम त्यांना कोमट पाण्याने धुवावे आणि चांगल्या प्रकारे ओले करावे. आता काही सेकंदांनंतर शॅम्पूचा वापर करावा जेणे करून केसांमध्ये शॅम्पु सर्वदूर पोहोचेल.
- शॅम्पु क्रीम रूपात लावण्या पेक्षा थोड्या पाण्यात घोळून लावणे नेहमीच योग्य ठरेल. याने कमी प्रमाणात शॅम्पु लागतो आणि केसांच्या मुळापर्यंत पोहचून केसांना स्वच्छ करण्यास मदत होते.
- शॅम्पु लावल्यावर बोटांच्या अग्रभागेने मॉलिश करावी आणि पाणी टाकून स्वच्छ करावं त्याच बरोबर खालील केसांना देखील स्वच्छ करावं. आपले केस अधिक दाट किंवा गुंताळ असल्यास शॅम्पुनंतर कंडिशनर वापरावं, अन्यथा कंडिशनरची गरज नाही.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)
News English Summary: Washing your hair is commonly viewed as a straightforward, routine form of self-care. But the more that’s researched about how this seemingly simple task affects your hair health, the more confusion there seems to be about how you should wash your hair, what products to use, and how often to do it. You may have had a stylist caution you about over-washing your hair. This is for good reason – shampooing your hair removes dirt and oil, but it also strips the cuticle of its natural moisture. Following up with conditioner is certainly one way to replenish moisture, but if you can avoid excess moisture loss from the get-go, then this would be ideal.
News English Title: Hair care tips for shampoo Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी कोरोनाबाधित | न्यायाधीशांचं वर्क फ्रॉम होम
-
Health first | जाणून घ्या चिकू खाण्याचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
Health First | स्वयंपाकात जीरे वापरण्याने होतील हे आरोग्यदायी फायदे । नक्की वाचा
-
Health First | वरून काटेरी असणाऱ्या फणसाचे आहेत हे फायदे । नक्की वाचा
-
वीकेंड लॅाकडाऊन | काय सुरू, काय बंद ? - सविस्तर
-
देशात 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची भर | 96,727 बरे झाले तर 880 रुग्णांचा मृत्यू
-
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
-
आज प. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान | IT सेलकडून पुन्हा संभ्रमाच्या अर्धवट क्लिप्स प्रसिद्ध
-
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
-
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | मुख्यमंत्री-शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय