13 December 2024 10:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Health First | रात्री एक ग्लास गरम पाणी | त्यासोबत २ वेलची | फायदे वाचाच

benefits of Cardamom with warm water

मुंबई, २ ऑक्टोबर : इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही आहेत. जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. चला पाहू रात्री इलायची खाऊन गरम पाणी पिण्याचे फायदे.

रात्री एक ग्लास गरम पाणी, त्यासोबत २ वेलची, फायदे वाचाच – Benefits of Cardamom with warm water in Marathi :

इलायची कफ, खोकला, अस्थमा, मुळव्याध आणि लघवी मध्ये होणारी जळजळ यामध्ये फायदेशीर असते. हृदय आणि गळ्याला आराम देते. हृदय बलवान करते. उलटी आणि जीव घाबरणे थांबवते. तोंडाची दुर्गंधी दूर करून सुगंध देते.

स्टोन तोडते, कावीळ, अपचन, मूत्रविकार, छातीमध्ये जळजळ, पोट दुखी, गुचकी लागणे आणि सांधेदुखी यामध्ये इलायची सेवन केल्याने फायदा मिळतो. जर आपण रात्री झोपण्याच्या अगोदर एक इलायची खाऊन गरम पाणी प्यायले तर आपल्याला अनेक फायदे मिळतात.

पोट जाईल आतमध्ये:
जर तुमचे पोट बाहेर निघाले असेल तर आणि तुम्हाला परत ते आतमध्ये घ्यायचे असेल तर रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी प्यावे. यामध्ये पोटेशियम, मैग्नीशियम, बिटामिन B1, B6 आणि बिटामिन C बॉडी मधील अतिरिक्त चर्बी वितळवतो. आणि यामध्ये असलेले फाइबर आणि कैल्शियम वजन कंट्रोल करते. यासाठी इलायची खाऊन गरम पाणी प्यावे.

केस गळणे होते बंद:
रात्री 2 इलायची खाऊन पाणी पिण्यामुळे केस गळणे बंद होते आणि केस काळे देखील होतात. यामुळे केसातील डेंड्रफ दूर होतो.

How cardamom with warm water at night transforms you :

ब्लड सर्क्युलेशन योग्य होते:
जर तुम्ही 2 इलायची खाऊन 1 ग्लास गरम पाणी प्यायले तर ब्लड सर्कुलेषण योग्य होते आणि तुमचे ब्लड प्युरीफाइ होते. ज्यामुळे तुमची स्कीन चांगली होते.

डाइजेशन होईल स्ट्राँग:
जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी प्यायले तर तुमचे डाइजेशन स्ट्राँग होईल. यामुळे आतडे आणि किडनीची सफाई होते. यामुळे बद्धकोष्ठ दूर होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of Cardamom with warm water in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x