28 January 2023 8:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Return Filling | इन्कम टॅक्स भरल्यानंतर करा हे काम, अन्यथा नंतर अडचणी येऊ शकतात Hindenburg Report Vs Adani Group | देशाची अर्थव्यवस्था हादरनार? अदानी ग्रुप अडचणीत सापडणार? MSCI इन ऍक्शन ICICI Mutual Fund | मल्टिबॅगर स्टॉक नव्हे तर मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनेची डिटेल्स पहा Horoscope Today | 29 जानेवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया
x

Health First | Immunity स्ट्रॉग आहे की नाही | लक्षणे जाणून घ्या

Symptoms, strong immunity, weak immunity, health fitness, Marathi News ABP Maza

मुंबई, १८ सप्टेंबर : कोरोना महामारी काळात ज्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधलं ते म्हणजे इम्यूनिटी अर्थात रोग प्रतिकारक शक्ती. आमची इम्यूनिटी व्हायरस, बॅक्टेरिया, फंगस सारख्या टॉक्सिन्सला लढा देते आणि आम्हाला सर्दी, खोकला सारख्या व्हायरल संसर्गापासून दूर ठेवण्यास मदत करते. आमची इम्यूनिटी स्ट्रॉग असल्यास लंग्स, किडनी आणि लिव्हर संक्रमण तसेच इतर आजरांपासून बचाव होतो.

कोरोना संसर्गाच्या सुरुवाती काळापासूनच ऐकण्यात येत आहे की इम्यूनिटी कमजोर असल्यास संक्रमणाचा धोका अधिक असेल. खरं तर आमच्या जवळपास अनेक प्रकाराचे संक्रामक तत्व किंवा एलर्जी पैदा करणारे तत्व आमच्या आरोग्याला नुकसान करणारे असतात. कळत-नकळत आमच्या आहारात सामील असतात. प्रदूषणामुळे श्वास घेताना देखील वार्‍याने हे नुकसान करणारे तत्व आम्ही अवशोषित करतो. तरी आजाराला बळी पडत नाही तर त्याचे कारण आहे की आमचं Immunity सिस्टम मजबूत असणे.

या उलट ज्याचे इम्यून सिस्टम कमजोर असतं त्यांना वातावरणात बदल, एलर्जी इतर सहन होत नाही आणि अशा परिस्थितीत ते आजारी होतात. तसं तर रक्त तपासणीद्वारे देखील इम्यूनिटीबद्दल माहीत पडू शकतं परंतू इम्यून सिस्टम कमजोर असल्यावर शरीर स्वत: संकेत देतं. आपण लागोपाट आजारी राहत असाल किंवा विपरित परिस्थितीत दुसर्‍यांच्या अपेक्षा लवकर आजरी पडत असाल तर आपली इम्यूनिटी कमजोर आहे समजावे.

वातावरणात, आहारात जरा बदल झाल्यावर आपल्या सर्दी-खोकला, घसा खराब होणे, थकवा जाणवणे, एखादी जखम लवकर न भरणे इतर कमजोर इम्यूनिटीचे लक्षणं आहेत. कमजोर इम्यून सिस्टममुळे शरीरावर डाग पडणे, हिरड्‍यांवर सूज, तोंडात छाळे, यूटीआय, अतिसार, किंवा झोप न येणे, डिप्रेशन, डार्क सर्कल इतर लक्षणे दिसून येतात.

अशात आपली काळजी घेणे आवश्यक आहे तसेच संतुलित आहारात घेऊन इम्यून सिस्टम मजबूत करण्याची गरज आहे. व्हिटॅमिन डी इम्यूनिटी मजबूत करतं. अनेक लोकांमध्ये याची कमतरता आढळून येते. आणि याचं सर्वात सोपं स्त्रोत आहे सूर्य प्रकाश. याप्रकारे आपल्या दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष देऊन आपल्या तब्येती काळजी स्वत: घेणे आरोग्यासाठी उत्तम ठरेल.

 

News English Summary: White blood cells, antibodies, and other components, including organs and lymph nodes, make up the body’s immune system. Many disorders can weaken the immune system and cause a person to become immunocompromised. These disorders can range from mild to severe. Some are present from birth, while others result from environmental factors.

News English Title: Symptoms of strong or weak immunity health fitness Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x