1 May 2025 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

Shani Margi 2023 | शुक्र-शनीचा दुर्मिळ योग! 'या' 3 राशी ठरणार भाग्यवान, शनी मार्गी होण्याने सर्व बाजूने फायदा होईल

Shani Margi 2023

Shani Margi 2023 | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नोव्हेंबरमध्ये शुक्र-शनी एका दिवसाच्या अंतराने आपले स्थान बदलणार आहेत. शुक्र ३ नोव्हेंबरला सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 नोव्हेंबर 2023 रोजी शनी 140 दिवसांनंतर आपल्याच राशीत कुंभ राशीत भ्रमण करेल.

शनी-शुक्राची ही घटना ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शनी-शुक्र आपल्या स्थितीने सर्व 12 राशींवर प्रभाव टाकतील, असे ज्योतिषांचे मत आहे, परंतु काही विशेष राशींना या स्थितीचा जबरदस्त फायदा होईल. जाणून घ्या या राशींविषयी…

मेष राशी
नोव्हेंबर महिना मेष राशीसाठी खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांना या काळात धनलाभ होईल. शनी-शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. पैसे येतील. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात.

धनु राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी-शुक्राचे संक्रमण एक वैभवशाली आणि भाग्यशाली काळ घेऊन येईल. 4 नोव्हेंबरनंतर थोडी मेहनत घेऊन सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते. अनपेक्षित धनलाभ संभवतो, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते. जर तुमचा कायदेशीर वाद असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.

मकर राशी
मकर राशीच्या लोकांना शनी-शुक्र संक्रमणातून जबरदस्त लाभ मिळू शकतो. शनीच्या प्रभावामुळे अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. या संक्रमणामुळे वडिलोपार्जित संपत्तीही वाढू शकते. नोकरदारांना पदोन्नती आणि करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

News Title : Shani Margi 2023 effect on these 3 zodiac signs 20 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shani Margi 2023(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या