15 December 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

VIDEO | शिंदेंच्या बंडामागील पत्रकार दीपक शर्मा यांनी सांगितलेलं वास्तव जनतेने वाचू नये, तर लक्ष देऊन ऐकावं

Eknath Shinde

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अस्तित्वात आलंय. नवं सरकार आलं असलं, तरी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील संघर्ष थांबलेला नाही. शिवनेतील बंडखोरीत भाजपचाही सहभाग होता, यावरून बरंच रणकंदन सुरू झालं आहे.

बंड करण्यापूर्वी या बंडखोर आमदारांना धनुष्यबाण चिन्हं आमचंच आहे असं सतत बोलत राहायचं असा सल्ला शिंदेंच्या मार्फत भाजप नेत्यांनी दिला होता असं वृत्त आहे. त्याचा मुख्य उद्धेश हा लवकरात लवकर आणि अधिक वेगाने शिवसेनेत संभ्रम निर्माण करूण शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना स्वतःकडे खेचायचं असा होता. मात्र त्याव्यतिरिक अनेक गोष्टी ज्या मीडियाने सामान्य जनतेच्या समोर न मांडता एकनाथ शिंदेंवर कसा अन्याय झाला आणि हिंद्त्वाच्या बातम्या हेडलाईनमध्ये ठेवल्या होत्या आणि आजही तेच सुरु आहे. सेनेत संभ्रम वाढावा यासाठी अनेक मीडिया हाउसेस जाणीवपूर्वक काम करत असल्याचं देखील निदर्शनास आलं आहे.

मात्र विषय एवढाच आहे का? एकनाथ शिंदे यांचं खरं स्वार्थी राजकारण कोणत्याही माध्यमांनी दाखवलं का? तर त्याचं उत्तर नाहीत असंच असेल. अगदी मुख्यमंत्री पदी विराजनमान झाल्यावर शिंदे घरी असो किंवा चालत्या गाडीत… ते स्वतःच्या आजू बाजूच्या व्यक्तीला स्वतःचे फोन कॉलिंगचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा करायला सांगून ते माध्यमांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करून हेडलाईन मॅनेजमेंट करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. विशेष म्हणजे सुरतला पळून गेल्यापासून ते भाजपच्या नेत्यांशी काय बोलत आहेत याचं कोणतही फोन रेकॉर्डिंग त्यांनी माध्यमांना दिलं नाही. मात्र आता एकनाथ शिंदेंच्या बंडामागील वास्तवं जाणून घेणं गरजेचं आहे. नेमकं काय होतं कारण यावर वरिष्ठ आणि अनुभवी पत्रकार दीपक शर्मा यांनी भाष्य केलं आहे.

हा व्हिडिओ लक्ष पूर्वक एका :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel exposed by journalist Deepak Sharma check details 10 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x