1 May 2025 1:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

VIDEO | गडकरींना राजकारणापासून दूर जावं असं का वाटतंय? | त्यांना ते भीषण संकेत मिळाले आहेत जे पत्रकार वशिष्ठ यांनी मांडले?

Union Minister Nitin Gadkari

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी रविवारी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात राजकारणापासून दूर जाण्याबद्दल एक विधान केलं. शनिवारी त्यांनी स्वत:च सांगितले. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती आणि वातावरणाबाबतही चिंता व्यक्त केली. आजच्या राजकारण्यांनी शिक्षण, कला अशा गोष्टींच्या विकासासाठी काम करायला हवे, असे ते म्हणाले. त्यांचे पोस्टर्स लावलेले मला आवडत नाहीत, असे गडकरी म्हणाले.

सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या सत्कार समारंभाला पोहोचलेले गडकरी म्हणाले, राजकारण म्हणजे काय हे समजून घ्यायला हवे. समाज, देशाच्या कल्याणासाठी की सरकारमध्ये राहण्यासाठी?’, असे सांगून ते म्हणाले, ‘महात्मा गांधी यांच्या काळापासून राजकारण हा सामाजिक चळवळीचा भाग राहिला आहे, पण नंतर त्याचे लक्ष राष्ट्र आणि विकासाच्या ध्येयाकडे वळले.

१०० टक्के फक्त सत्तेत राहण्याबाबत :
‘आज आपण जे पाहत आहोत ते १०० टक्के फक्त सत्तेत राहण्याबाबत आहे. राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचे खरे साधन आहे आणि म्हणूनच आजच्या राजकारण्यांनी समाजातील शिक्षण, कला इत्यादींच्या विकासासाठी काम केले पाहिजे असे गडकरी म्हणाले. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांचेही गडकरी यांनी कौतुक केले. “मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे कारण त्याने कधीही सत्तेची चिंता केली नाही.

सध्याच्या राजकीय वातावरणात गडकरी गुदमरत आहेत असं अनेकांनी मत व्यक्त केले आहे. त्यांना जे चालले आहे ते असह्य होत आहे, पण करायचे काय? या प्रश्नाने सतावले आहे. नीतिमत्ता आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून नीतिमत्तेचा निवडून येण्याशी काहीही संबंध नाही. सध्याच्या राजकारणातील या सत्यावर गडकरी यांनी नेमके बोट ठेवले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था श्रीलंकेच्या दिशेने :
वरिष्ठ आणि अनुभवी पत्रकार गिरीश वशिष्ठ यांनी भारतीय यांनी भारतीय अर्थव्यवस्था किती भीषण स्थितीकडे गेली आहे आणि जे श्रीलंकेत झालं ते भारतासोबत घडू शकतं असे संकेत त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीत मिळत आहेत. देशातील ९० टक्के प्रसार माध्यमं सामान्य लोकांपासून देशातील हे शिक्षण वास्तव दडवून जनतेला अंधारात ठेवत आहेत, कारण भविष्यात श्रीलंकेप्रमाणे भारतात असं काही घडल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर आहे हे वास्तव आहे. गडकरी हे अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत. मात्र पाडण्यामागील घडामोडी त्यांना माहिती असल्याने ते भविष्यात यापासून स्वतःला आधीच राजकारणापासून दूर तर करू इच्छित नाहीत ना अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे.

काय आहे तो व्हिडिओ आणि नेमकं विश्लेषण तुम्हीच एका :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Union Minister Nitin Gadkari talked on exit of politics check details 25 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nitin Gadkari(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या