6 May 2021 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
मेटेंच्या बैठका | १६ तारखेनंतर राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी, कोरोना संकट भीषण होण्याची शक्यता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट BREAKING | फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांची हैदराबाद मध्ये जाऊन चौकशी होणार, कोर्टाचे आदेश कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर नाशिक महापालिकेतील ऑक्सिजन दुर्घटना सत्ताधारी भाजपने नेमलेल्या ठेकेदारामुळेच | चौकशी समितीचा अहवाल मोदीजी एवढंच सांगा की नाल्यातून केवळ गॅस काढता येतो की 'ऑक्सिजन' सुद्धा काढला जाऊ शकतो? - काँग्रेस भीषण परिस्थिती | देशात मागील 24 तासात सर्वाधिक 4.12 लाख नवे रुग्ण | तर 3,979 रुग्णांचा मृत्यू
x

कोरोना आपत्ती | देशभरात एका दिवसात 2.20 लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले

India corona pandemic

मुंबई, २४ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी देशात विक्रमी 3 लाख 44 हजार 949 नवीन रुग्ण आढळले. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत एखाद्या देशात एका दिवसात नवीन रुग्ण मिळण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. शुक्रवारी 2,620 लोकांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला. एका दिवसात झालेल्या मृतांचा हा नवीन विक्रम आहे. देशात कोरोनाचे आकडे हे झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मात्र लोकसंख्येच्या हिशोबाने भारत सध्या चांगल्या स्थितीत आहे. या प्रकरणात आपण जगात 119 व्या क्रमांकावर आहे. जेथे सर्वात जास्त प्रकरणे येत आहेत.

 

News English Summary: The rate of recovery of corona patients in the country has increased by 111.20% within a day. A record 2 lakh 20 thousand 382 people were recovered within 24 hours on Friday. This is by far the largest number of patients recovering in a single day in the world. Earlier on Thursday, a record 1 lakh 98 thousand 180 people were cured in one day. As many as 192 lakh people were recovered on Wednesday.

News English Title: The rate of recovery of corona patients in the country has increased by 111 percent within a day news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1341)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x