9 May 2024 3:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Health First | गरम पाणी सतत प्यायल्याने आरोग्यास होतात तोटे

side effects of hot water

मुंबई २१ मे : गरम पाणी पिण्याचे कित्येक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहिती आहेतच. सकाळच्या विधी सुरळीत होण्यासाठी, वजन घटवण्यापासून ते त्वचेच्या समस्यापर्यंत… आरोग्याच्या असंख्य समस्यांपासून क्षणात आराम मिळावा यासाठी बहुतांश जण दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात. पण गरम पाणी प्यायल्यानं शरीरावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांबाबत तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या गोष्टीचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास त्यापासून होणाऱ्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं आणि हिच बाब गरम पाणी पिण्यासंदर्भातही लागू होते. आवश्यकतेनुसार गरम पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास त्याचे फायदे होण्याऐवजी आरोग्यास नुकसान पोहोचू शकतात.

1 . छाले होणे:
बऱ्याचदा लोकांना असे वाटते की जास्त गरम पाणी प्यायल्याने आपल्याला कोरोना होणार नाही. तसेच अतिरिक्त चरबी देखील कमी होईल. तर असं काही नाही. आहारतज्ञ, डॉक्टर नेहमीच कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. कोमट पाणी पिण्यामुळे पोटात जळजळ होते. शरीरात असलेले टिश्यू (ऊतक) अतिशय नाजूक असतात, ज्यामुळे जास्त गरम पाणी पिऊन छाले होतात.

2. रक्तदाबाचा धोका:
जास्त गरम पाणी प्यायल्यामुळे रक्तावरही परिणाम होतो. ज्यामुळे आपल्या शरीरात रक्ताचे प्रमाण त्वरित वाढते आणि रक्तदाब जास्त होऊ लागतो. त्याचा परिणाम हृदयावर हीहोतो.

3. डोकेदुखी:
कोरोनाची भीती इतकी जास्त बनली आहे की प्रत्येक गोष्टीत जास्त प्रमाणात होऊ लागल्या आहेत. म्हणून सकाळी फक्त एकदा कोमट पाणी प्या. वारंवार गरम पाणी पिल्याने डोकेदुखी होते, मेंदूच्या नसांवर सूज येते.

4 . निद्रानाश:
रात्रीदेखील गरम पाणी प्यायल्यावर शौचालयाची समस्या उद्भवू शकते. प्रत्येक वेळी टॉयलेट जावं लागू शकतं.या मुळे आपली झोप देखील अपूर्ण होऊ शकते.

5 . किडनीला नुकसान संभवतो:
किडनीमध्ये एक विशेष प्रकारची केपिलरी सिस्टम असते जे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते. जास्त गरम पाणी आपल्या किडनीवर प्रभाव पाडतो. या मुळे किडनीच्या कार्य क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

News English Summary: We all know the many health benefits of drinking hot water. Most people start the day by drinking hot water to get rid of numerous health problems, from weight loss to skin problems. But are you aware of the serious side effects of drinking hot water?

News English Title: Drinking hot water may causes diseases news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x