3 May 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

Viral Video | अरे बाप रे! हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये जागोजागी राहुल गांधी झिंदाबादचे मोर्चे, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान

Viral Video

Rahul Gandhi in Manipur | कांग्रेसचे नेते राहुल गांधी काल भाजपाची सत्ता असलेल्या हिंसाचारग्रस्त मणिपुरमध्ये दाखल झाले आहेत. इम्फाळला पोहोचल्यानंतर ते चुराचंदपूरला मदत छावण्यांना भेट देण्यासाठी निघाले होते. वाटेत पोलिसांनी त्यांचा ताफा अडवला. बराच वेळ उलटूनही पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने ते इम्फाळला परतले आणि स्थानिक प्रशासनाच्या विनंतीनुसार हेलिकॉप्टरने चुराचंदपूरला रवाना झाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ताफा बिष्णुपूर भागात पोलिसांनी रोखल्यानंतर हिंसाचाराच्या भीतीने ते हेलिकॉप्टरने मणिपूरमधील चुराचंदपूरयेथे गेले. यावेळी त्यांनी दोन मदत छावण्यांना भेट देऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी मदत छावण्यांना भेट देऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

मात्र आता हिंसाचारग्रस्त मणिपुरची जनता संपूर्ण राज्यात राज्यात रस्त्यावर उतरली असून जागोजागी राहुल गांधी झिंदाबादचे मोर्चे निघाले आहेत. तसेच भाजपविरोधात रोष अधिक तीव्र झाला असून मोर्चे काढणारी जनता थेट ऑन कॅमेरा पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारात आहेत. मात्र जागोजागी राहुल गांधी झिंदाबादचे मोर्चे निघायला सुरुवात होताच भाजपला धडकी भरली असून विद्यमान मुख्यमंत्री आणि दिल्लीचा संपर्क झाला असून त्यांच्यावर राजीनामा देण्याचे वेळ झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. मणिपुरमधील हे व्हिडिओ तुम्हाला राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी या दोन नेत्यांमधील फरक स्पष्ट तर करतील, पण त्यासोबत मणिपुरमध्ये जनतेला आता राहुल गांधीच हवे आहेत हे देखील स्पष्ट होतंय.

News Title : Viral Video Rahul Gandhi in Manipur check details on 30 June 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x