26 April 2024 3:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

बहिष्कार राहिला दूर; चिनी वस्तूंशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही; चीननं भारताला डिवचलं

China, Covid 19, India, Made in China

बिजिंग, ५ जून : भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावावामुळे देशात चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय. चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवले जात असल्याने चीनकडून तिखट प्रतिक्रिया आली आहे. भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी आमच्या वस्तूंबद्दल अफवा पसरवतायत. पण आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्यायत. हा ७ हजार कोटींहून देखील मोठा व्यवसाय आहे. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये या संदर्भात वृत्त आले आहे.

भारतात काही अतिराष्ट्रवादी चीनी वस्तूंवर बहिष्काराचे कॅम्पेन चालवण हे काही पहिल्यांदाच होतं नाहीय. पण हे करणं तोट्याचं ठरु शकतं. सोनम वांगचुक यांचा व्हिडीओ आणि रिमूव्ह चायना एप एप्लीकेशनवर देखील चीनने भाष्य केलंय. चीनच्या तक्रारीनंतर हे एप्लीकेशन प्ले स्टोअरमधून हटविण्यात आले आहे. स्मार्टफोनमधून चीन एप डीलीट व्हावे या उद्देशाने हे बनविण्यात आले होते.

ट्विटद्वारे कोणता इशारा?

यापूर्वी ग्लोबल टाईम्सनं एक ट्विटही केलं होतं. “भारतात रणनीती तयार करण्याचं आणि धोरणं ठरवण्याचा अधिकार एका छोट्या समुहाकडे आहे. तो समूह चीनविरोधातील नकारात्मक विचारांनी भरलेला आहे. चीनची प्रगती तसंच बीजिंग आणि नवी दिल्ली यांच्यातील वाढती दरी यामुळे चीनविषयीचा भारताचा संभ्रम वाढत आहे,” असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

भारत चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल टाईम्समं युद्ध सरावाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. तसंच सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये भारत आणि चीनदरम्यान असलेले संबंध सामान्य झाल्याचा दावा चीननं केला होता. तर दुसरीकेडे त्यांचं लष्कर सीमेवर गस्त घालताना दिसलं होतं. तेव्हा ग्लोबल टाईम्सनं युद्ध सरावाचे फोटो शेअर करून सीमेवर तणावाचं वातावरणं असल्याचं म्हटलं होतं.

 

News English Summary: Tensions between India and China have led to a boycott of Chinese goods in the country. There has been a strong reaction from China as a boycott campaign is being launched on Chinese goods. Some very patriotic people in India are spreading rumors about our goods. But our goods are becoming an important part of Indian life. It is also a big business worth over Rs 7,000 crore. The Chinese newspaper Global Times has reported in this regard.

News English Title: Chinese Goods Are Importat Parts Of Indian Peoples Life Says Global Times News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x