20 April 2024 5:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

24 तासात 3.5 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर 2.18 लाख रुग्ण बरे होऊन घरी परतले

India corona pandemic

नवी दिल्ली, २६ एप्रिल: देशात कोरोना रुग्ण व मृतांच्या संख्येत दररोज सतत वाढच होत आहे. भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रूपांतर भयानक संकटात झाले आहे. रुग्णालये भरली आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हताश रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडत आहेत.

देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.

  • मागील 24 तासात एकूण नवीन केस – 3.54 लाख
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 2,806
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 2.18 लाख
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 1.73 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झाले : 1.42 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 1.95 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : 28.07 लाख
  • ऍक्टिव्ह रुग्ण 28 लाखांच्या पुढे
  • देशामध्ये ऍक्टिव्ह केस म्हणजे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 28 लाख 7 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

News English Summary: The number of corona patients and deaths in the country is constantly increasing day by day. The second wave of corona virus in India has turned into a terrible crisis. Hospitals are full, there is a shortage of oxygen, desperate patients are dying waiting for doctors.

News English Title: Corona patients and deaths in the country is constantly increasing day by day in India news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x