4 May 2024 4:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार?
x

VIDEO - लोकसभेचा निकाल लागला आणि गोरक्षकांचे हल्ले पुन्हा सुरु

Narendra Modi, RSS, BJP, Loksabha Election 2019

भोपाळ : भाजपने २३ मे रोजी दणदणीत विजय प्राप्त केला आणि त्यांच्या समर्थकांचा धिंगाणा पुन्हा सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सदर घटना मध्य प्रदेशातील असल्याचं समजतं आहे. व्हिडिओ २-३ दिवसांपूर्वीचा आहे आणि ही घटना मध्य प्रदशातील शिवणी जिल्ह्यातील असल्याचे वृत्त टाइम्सनाऊ’ने प्रसिद्ध केले आहे. श्रीराम सेनेचे हे गोरक्षक रिक्षाने बीफ घेऊन जाणाऱ्या मुल्सिम युवकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, सोबत असलेल्या महिलेला देखील चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये श्रीराम सेनेचा स्थानिक प्रमुख शुभम बघेल देखी असल्याचं वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध होताच स्थानिक पोलीस लगेच कामाला लागले असून कसून शोध केल्यानंतर ५ आरोपींचा सुगावा लागला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच जप्त करण्यात आलेलं बीफ देखील फॉरेन्सिक लाभला तपासासाठी पाठवण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x