26 April 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Driving License रिन्यू करायचे आहे | जाणून घ्या ऑनलाईन रिन्यू पद्धत

Driving License, online process

मुंबई, ११ जानेवारी: भारतात ड्रायव्हिंग लायसन्स असे एक कागदपत्र आहे जे तुम्हाला देशभरात वाहन चालवण्याची परवानगी देते. ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना दिले जाते. ड्रायव्हिंग लायसन्स वरील तारीख संपल्यानंतर ते तुम्हाला रिन्यू करावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्स अशा व्यक्तिंसाठी गरजेचे आहे जे सार्वजिनक रस्त्यांवर कार किंवा बाईक चालवतात. त्यामुळे नेहमीच कोणतेही वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवणे अनिवार्य आहे. पण जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स व्यतिरिक्त वाहन चालवत असल्यास तुम्हाला दंड भरावा किंवा ते सीज होऊ शकते.

ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर ते रिन्यू (Renew) करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत लायसन्स रिन्यू न केल्यास दंड भरावा लागू शकतो.

ड्रायव्हिंग लायसन्स असं करा रिन्यू:

  • सर्वप्रथम parivahan.gov.in वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर Driving License Related Services हा पर्याय निवडा.
  • Apply Online बटणावर क्लिक करून त्यातील New Learners Licence पर्याय निवडा.
  • त्यांनतर दिलेल्या रकान्यांमध्ये विचारलेली माहिती भरा
  • त्या ठिकाणी हवी असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील
  • नंतर जवळच्या आरटीओ कार्यालयात जाऊन स्लॉट बुक करण्यासाठी पैसे भरावे लागतील
  • यानंतर बायोमेट्रिक करून कागदपत्र तपासली जातील
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लायसन्स रिन्यू होईल. याच पद्धतीने आरसी बुक देखील रिन्यू करू शकता

 

News English Summary: In India, a driving license is a document that allows you to drive across the country. Driving licenses are issued to persons 20 years of age or older. You need to renew your driving license after the expiration date. A driving license is required for persons who drive a car or bike on public roads. Therefore, it is always mandatory to carry a driving license with you while driving any vehicle. But if you are driving without a driver’s license, you may have to pay a fine or it could be a siege.

News English Title: Driving License online process need to understand news updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x