17 April 2021 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

VIDEO | भटका कुत्रा आणि सिंहिणीमध्ये जबरदस्त लढाई

Dog fighting, lioness, forest, video viral

मुंबई, ११ जानेवारी: सध्या इंटरनेटवर आणखी एक मनोरंजक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये भटक्या कुत्र्याची आणि सिंहिणीची भयंकर लढाई सुरू आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं असून एका भटक्या कुत्र्याचा आणि सिंहिणीच्या लढाईचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संबधित व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, एक भटका कुत्रा न घाबरता भयानक सिंहिंणीसमोर उभा आहे. त्यानंतर या दोघांमध्ये भयंकर भांडण होतं. कुत्रा भुंकतो आणि दोघे एकमेकांना मारण्यासाठी धावतात. परंतु, कदाचित कुत्र्याला हे समजलं असावं की, सिंहिणीसोबत पंगा घेणं आपल्याला जीवावर बेतू शकतं. त्यानंतर कुत्रा मागे हटतो आणि सिंहिणीपासून दूर पळतो. त्यानंतर सिंहिणी तेथे आरामात फिरताना दिसते. संबंधित व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी शेअर केला आहे.

 

News English Summary: Right now another interesting video is going hugely viral on the internet. A fierce battle between a stray dog and a lioness is underway in a video that is going viral on social media. You may not believe it. But the fact is that a video of a stray dog and a lioness fighting is currently going viral on social media platforms.

News English Title: Dog fighting with a lioness in a forest video viral news updates.

हॅशटॅग्स

#india(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x