Sarkari Naukri | लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती
मुंबई, ११ जानेवारी: लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत अवर सचिव, व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, स्टेनोग्राफर पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.
The Land Ports Authority of India is inviting applications from eligible candidates to fill up a total of 38 vacancies for the posts of Under Secretary, Manager, Divisional Officer, Assistant Engineer, Assistant, Junior Engineer, Personal Assistant, Senior Accountant, Accountant, Stenographer. The application is to be made online (e-mail) / offline. The deadline to apply is February 15, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.
- पदाचे नाव: अवर सचिव, व्यवस्थापक, विभाग अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, स्टेनोग्राफर
- पद संख्या: 38 जागा
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता: [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: अवर सचिव (अस्थ.), लँड पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, पहिला मजला, लोक नायक भवन, खान मार्केट, नवीन दिल्ली – 110003
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 आहे.
रिक्त पदांचा तपशील:
Authorised Website: http://www.lpai.gov.in/content/
News English Summary: The Land Ports Authority of India is inviting applications from eligible candidates to fill up a total of 38 vacancies for the posts of Under Secretary, Manager, Divisional Officer, Assistant Engineer, Assistant, Junior Engineer, Personal Assistant, Senior Accountant, Accountant, Stenographer. The application is to be made online (e-mail) / offline. The deadline to apply is February 15, 2021. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.
News English Title: Land Ports Authority of India recruitment 2021 for 38 posts notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा