11 May 2021 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आमदार असते तर एका रात्रीत खरेदी केले असते | ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्सला विकत घ्यायला थोडा वेळ लागतो - आ. भाई जगताप पैसे दिल्याचं आरोपकर्ते परमबीर सिंग आणि सचिन वाझे सुद्धा म्हणत नाहीत, मग CBI, ED कारवाई कशाला? - काँग्रेस मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रपतींना पत्र | उद्धव ठाकरे ते पत्र आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार VIDEO उत्तर प्रदेश | मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेत जमले 20 हजार लोकं | प्रचंड गर्दीसमोर पोलिसही हतबदल भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी कोरोना आपत्ती | कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकलं | दैनंदिन रुग्णसंख्या व मृतांच्या यादीत गाठला उच्चांक Sarkari Naukri | बँक नोट प्रेसमध्ये 135 जागांसाठी भरती
x

BREAKING | १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

Corona Pandemic

नवी दिल्ली, १९ एप्रिल: केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच व्हॅक्सीन दिली जाणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

याशिवाय लस उत्पादकांना ५० टक्के साठा राज्य सरकारला द्यावा, असे देखील सांगण्यात आले आहे. यापूर्वी ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. मात्र करोनाचा वाढता फैलाव पाहता लसीकरणाचा टप्पा वाढवण्यात आला आहे. करोना फैलाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशात लसींचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहितही केलं जाणार आहे. तसंच लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या एकूण क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंक पहिल्यांदा घोषित केलेल्या किंमतींवर राज्य सरकारांना आणि खुल्या बाजारातही विक्री करु शकणार आहेत.

 

News English Summary: Govt of India announces liberalized and accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine news updates.

News English Title: Everyone Above The Age Of 18 To Be Eligible To Get Vaccine news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x