27 September 2022 4:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा Viral Video | गायीने ATM मशीन सेंटरचा बनवला गोठा, पैसे काढताना ग्राहकांवर तोंडाला रुमाल लावायची वेळ, पहा व्हिडिओ Multibagger Stocks | हा स्टॉक मंदीतही पैसा वेगाने वाढवतो, तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, टॉप ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला Infinix Zero Utra 5G Smartphone | 200MP कॅमेरासह इन्फिनिक्स झिरो अल्ट्रा 5G स्मार्टफोन लाँच होणार, फीचर्स आणि किंमत पहा WAPCOS IPO | वापकोस कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Private Employee Salary Hike | खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?, रिपोर्ट प्रसिद्ध झाला Zomato Share Price | झोमॅटो शेअरच्या गुंतवणूकदारांची धाकधूक थांबेना, थेट 60 रुपयांवर आला, पुढे काय होणार जाणून घ्या
x

Punjab Congress Crisis | काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण अंबिका सोनी यांचा नकार

Punjab Congress crisis

चंदीगड, १९ सप्टेंबर | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काल राज्यपालाकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पंजाब राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. राज्यातील काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत संघर्षामुळे पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, पक्षश्रेष्ठींनी आपल्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित केल्याने आपल्याला आपण राजीनामा दिल्याचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग म्हणाले.

Punjab Congress Crisis, काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण अंबिका सोनी यांचा नकार – Congress senior leader Ambika Soni to be new Punjab chief Minister but Soni rejected the proposal of Sonia Gandhi :

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या राजीनाम्याची खापर काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर फोडली आहे. राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मला फोन करुन सॉरी म्हणाल्या असा दावा देखील अमरिंदर सिंग यांनी केला आहे. कॅप्टनने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे.

दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अखेर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसेच आज होणारी पंजाबमधील काँग्रेसच्या आमदारांची बैठकही रद्द करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, सोनी यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं. हायकमांडच्या आदेशानंतर अंबिका सोनी चंदीगडला येत आहेत. त्यांना घेण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचं हेलिकॉप्टर रवाना झालं आहे. त्यामुळे सोनी याच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Punjab Chief Minister Must Be Sikh Leader reason Ambika Soni Rejected Offer.

हॅशटॅग्स

#(4)#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x