14 October 2019 2:07 PM
अँप डाउनलोड

३७० कलम रद्द...सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस

Article 370, MIMS, Social Media, Jammu kashmir

मुंबई : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा ह्यांनी आज राज्यसभेत जम्मू- काश्मिर मधील कलम ३७० बाद करण्याची शिफारस केली व त्याला मंजुरीही मिळाली, मोदी सरकारच कौतुकही झालं. पण सोशल मिडियावर ह्यामुळे बरेच मिम्स देखील प्रसिद्ध होत आहेत. ३७० कलम, काश्मिर मध्ये जागा विकत घेणं, मोदी सरकारचा विजय ह्या सगळ्या गोष्टींमुळे सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे.

त्याचीच काही उदाहरणे द्यायची झाली तर, “ज्यांना ३७० कलम काय हेही माहिती नाही तेसुद्धा स्टेटस टाकत आहेत’ किंवा पंतप्रधान अक्षय कुमार ला सांगत आहेत, ‘तू बस एक एक फिल्म बनता जा, स्क्रिप्ट मै देता जाऊंगा हर महिने’. अशा व अनेक मिम्सने सोशल मिडियावर थैमान मांडल आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1008)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या