15 December 2024 6:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

Viral Video | गायीने ATM मशीन सेंटरचा बनवला गोठा, पैसे काढताना ग्राहकांवर तोंडाला रुमाल लावायची वेळ, पहा व्हिडिओ

 Cow in ATM

Viral Video | मनुष्याने जंगलामध्ये घरे बांधण्यास सुरुवात केली आणि प्राणी घरामध्ये आले. घरातील सदस्यांप्रमाणे प्राणीही आता एक सदस्य झाला आहे. कोणी कुत्रा पाळतो तर कोणी मांजर, प्रत्येक घरामध्ये आपल्याला कोणता ना कोणाता प्राणी पाळलेला दिसून येतो. दरम्यान, आजूबाजूच्या जगात काही घडत असेल तर ते काही मिनिटांत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोतचे. बऱ्याच घटना असतात ज्या व्हिडिओमधून आपल्याला समजतात. सोशल मीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे तुम्ही क्षणात गोष्टींचा अनुभव घेऊ शकता.

गायीचा व्हिडिओ व्हायरल
गायी, म्हशी, बैल, शेळी, मेंढी, आणि कोंबड्या हे सर्व आपल्याला गोठ्यामध्ये पाहायला मिळतात. आजवर तुम्हाला गाई एटीएम मशीनमध्ये बसल्याचे दिसून आले आहे का? तर उत्तर नाही असेल. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये, गायीने एटीएम मशीनला आपला गोठा बनवला आहे. पैसै काढण्यासाठी जेव्हा लोक एटीएम मशीनमध्ये जातात तेव्हा हैराण होत आहेत व लोकांना पैसे काढण्यासाठीही त्रास होत आहे.

मध्य प्रदेशातून व्हिडिओ आला समोर
दरम्यान, हा व्हिडिओ ध्य प्रदेशातील रीवा शहरातील नायगढ़ी भागातून समोर आला आहे. जिथे गायीने एटीएम मशीनला आपला गोठा बनवला आहे. मात्र याचा लोकांना पैसे काढण्यावेळी त्रास होत आहे. एटीएम रूमच्या आत फरशीवर शेण पसरलेले असून गाय एटीएम मशीनसमोर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. आपण पाहू शकतो की एक माणूस नाक बंद करून पैसे काढत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Cow in ATM Video Viral Checks details 26 September 2022

हॅशटॅग्स

Cow in ATM(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x