18 June 2021 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
मोदींच्या लोकप्रियतेत घट | देशाची लोकसंख्या १२५ कोटी | फक्त २१२६ भारतीयांनी ठरवलं मोदी जगात लोकप्रिय केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली रुग्नाला १ केळ द्यायला ढीगभर भाजप-RSS कार्यकर्ते उपक्रम | अन भातखळकरांची काँग्रेसच्या त्या उपक्रमावर टीका मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले अमेरिका | कोरोना लसीनंतर आता कोविड-19 च्या टॅबलेट तयार करणार | संशोधनासाठी 3 अब्ज डॉलर्सचा निधी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
x

NEET आणि JEE परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; या दिवशी होणार परीक्षा

NEET Exam, JEE Exam, Covid 19

नवी दिल्ली, ३ जुलै : NEET व JEE Main परीक्षांना पुन्हा एकदा करोना संकटाचा फटका बसला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, देशातील परिस्थितीत अजूनही सुधारणा होत नसल्यानं, त्याचबरोबर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमी परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यासंदर्भात करण्यात आलेल्या ट्विटमध्ये पोखरियाल यांनी म्हटले आहे, ”विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण लक्षात घेता, आम्ही JEE आणि NEET परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता JEE Main परीक्षा 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान, JEE अॅडवान्स्ड परीक्षा 27 सप्टेंबरला तर NEET परीक्षा 13 सप्टेंबरला आयोजित करण्यात येईल.”

NTA चे प्रमुख विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेषतज्ज्ञांची एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीकडून अहवाल मागवला होता की, या महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात एनइइटी आणि जेईई परीक्षा आयोजित करण्याकरता अनुकूल स्थिती असल्याचं सांगण्यात आलं आहे. Covid-19 चा प्रकोप पाहता परीक्षांना सुरक्षित पद्धतीने आयोजित करता येणार आहे.

 

News English Summary: The exam was scheduled to be held on May 3, but it has been postponed to July 26. Today, the central government has decided to postpone the NEET exam again. The NEET and JEE exams will now be held from September 1 to 6.

News English Title: NEET JEE Main 2020 Exams Postponed To September Owing To Covid 19 Crisis News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1382)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x