15 December 2024 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

मोदींचा वाढदिवस | नेटिझन्सनी थाळ्या वाजवत साजरा केला 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'

Netizans celebrated National Unemployment Day on the occasion of PM Narendra Modi's birthday

नवी दिल्ली, १७ सप्टेंबर | नेटिझन्सकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१ वा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भातील आवाहन नेटिझन्सनी ठीक ६ वाजून ६ मिनिटांनी करण्याचे आवाहन समाज माध्यमांवर केले होते.

मोदींचा वाढदिवस, नेटिझन्सनी थाळ्या वाजवत साजरा केला ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ – Netizans celebrated National Unemployment Day on the occasion of PM Narendra Modi’s birthday :

त्याचा मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत असून राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करणारे फोटो आणि व्हिडिओ नेटिझन्सनी समाज माध्यमांवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून २१ दिवसांचं सेवा आणि समर्पण अभियान सुरु करण्यात आलं असून त्यालाच विरोध करण्यासाठी समाज माध्यमांवरील नेटिझन्सनी ही मोहीम हाती घेताना एकमेकांना ६ वाजून ६ मिनिटांनी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Netizans celebrated National Unemployment Day on the occasion of PM Narendra Modi’s birthday.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x