4 August 2020 2:28 PM
अँप डाउनलोड

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात निर्णय

Supreme Court

नवी दिल्ली : आज अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्यात येणार आहे. अयोध्या प्रकरणात मध्यस्थ नेमावा किंवा नाही यावर आदेश देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक खंडपीठ निर्णय देणार आहे. दरम्यान, मागच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता त्यामुळे आजच्या या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#india(157)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x