महत्वाच्या बातम्या
-
उत्तरप्रदेशमध्ये संयुक्त किसान मोर्चा आणि भाजपामध्ये रंगले पोस्टर वॉर
जो पर्यंत कृषी कायदे हे रद्द केले जात नाहीत तोपर्यंत लखनऊ शहराचे चारही सीमावरील रस्ते बंद करु आणि आंदोलन सुरूच ठेवू’ असे वक्तव्य शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केले होते. याला प्रत्युत्तर देताना उत्तरप्रदेश भाजपाने एक पोस्टर शेअर केले होते. यावर संयुक्त किसान मोर्चानेही एक पोस्टर शेअर करत पलटवार केला आहे. ‘पळा, पळा शेतकरी येत आहेत, किसान एकता जिंदाबाद’ या आशयाचे पोस्टर ट्वीट करून भाजपाला प्रत्युत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासह १० राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय | केंद्राकडून कडक उपाययोजना करण्याच्या सूचना
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. आजही राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात 6959 रुग्णांची वाढ झाली आहे. तर, राज्यात आज 225 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुम्ही चांगले वडील आहात की नाही? | कसं ओळखाल? - नक्की वाचा
कोणीही जन्मतःच काहीही शिकले नाही आणि असे जीवन आहे जे आपल्याला काय करावे आणि कसे थोडेसे सुधारले पाहिजे हे शिकवते. जेव्हा आपण तरुण आहात तेव्हा आपण पिता किंवा आई कसे होऊ शकता याचा विचार करू नका, आपल्या पालकांनी आपल्याला जीवन दिले आणि नेहमीच आपली काळजी घेतली, आपल्याला माहित असतं की ते आपल्यावर बिनशर्त प्रेम करतात.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत दाल खिचडी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
रोज रोज घरचं जेवण खाऊन कंटाळा आला की हॉटेलला जायचं मन होतं. हॉटेल्सच्या चवीचे पदार्थ तुम्ही घरच्याघरी सुध्दा तयार करू शकता. आज आम्ही अशी रेसिपी सांगणार आहोत, जी सगळ्यांनाच हॉटेल स्टाईलची आवडत असते. चला तर मग जाणून घेऊया कशी तयार करायची घरच्याघरी झणझणीत दाल खिचडी.
4 वर्षांपूर्वी -
जय शहांकडून मला धमकी | क्रिकेटपटू हर्षल गिब्जचा गंभीर आरोप | खेळात राजकीय अजेंड्याचाही आरोप
बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा जय शहा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जने गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये मी सहभाग घेऊ नये म्हणून बीसीसीआय आपल्यावर दबाव टाकत असल्याचं गिब्जने म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | घरच्याघरी बनवा झणझणीत एग्ग रोस्ट - पहा रेसिपी
घरात वरचेवर तसे आपण अनेक रेसिपि बनवत असतो. मात्र, त्यात सर्वाधिक प्रमाण हे रोज रोज त्याच रेसीपीचे असते. अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या अंड्यासंबंधित देखील तोच प्रकार पाहायला मिळतो. तर चला आज आपण घरच्याघरी बनवणार आहोत एग म्हणजे अंडा रोस्ट;
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | आरोग्यदायी टेस्टी काकडीचा जूस बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
घरात वरचेवर तसे आपण काही जूस बनावत असतो. मात्र, त्यात सर्वाधिक प्रमाण हे लिंबू जूस, ऑरेंज जूस किंवा अगदीच कंटाळा आला तर त्याऐवजी थंडा आणून मन शांत करतो. त्यामुळे आज आपण एक जुसची हटके रेसिपी पाहणार आहोत. आज आपण घरच्याघरी बनवणार आहोत आरोग्यदायी काकडीचा जूस. चला तर पाहूया आरोग्यदायी काकडीचा जूस कसा तयार करतात तो;
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | टेस्टी मटर इडली बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
सकाळी काहीतरी पौष्टिक पदार्थ खायचे असल्यास मटर इडली हे सोपी आणि टेस्टी रिसीपी तुम्ही बनवू शकता. प्लेन किंवा रवा इडली नेहमीच खाल्ली जाते. इडलीला थोडा ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही मटार इडली बनवू शकता.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस हेरगिरी | केंद्र सरकार लोकांचे व्हाट्सअँप, इमेल, SMS, पेमेंट हिस्ट्री, मोबाईल असं सर्वच पाहातंय
संसदेत शुक्रवारीही पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. सरकारने विरोधकांशी समेटाचे संकेत शुक्रवारी दिले होते. लोकसभा स्थगित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विरोधकांकडे अजूनही पर्याय आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी दिलेल्या वक्तव्यावर विरोधक स्पष्टीकरण मागू शकतात. पण मंत्री राज्यसभेत निवेदन करत असताना त्यांच्या हातातील कागद ओढून फाडले गेले.’
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या मानहानीकरक कशा असू शकतात? | हायकोर्टाने शिल्पा शेट्टीला झापले
पोर्न व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कशा असू शकतात? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | सुटीच्या दिवशीही EMI कापणार | ATM मधून पैसे काढणे महाग
येणारा महिना सामान्य माणसाच्या खिशावर आणखी भार टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 1 ऑगस्ट पासून बँकिंग आणि अर्थविषयक नियमांमध्ये काही महत्वाचे बदल होणार आहेत. यात एकूणच 5 महत्वाचे बदल होत आहेत. त्यामध्ये ईएमआय, एटीएम आणि घरगुती गॅसच्या किमतीसह रोख रकमेच्या व्यवहारात सुद्धा काही बदल होत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मागण्या पूर्ण होईपर्यंत GST भरू नका, मोदी दारावर येतील | मोदींच्या बंधूंची टीका
कोरोना आणि लॉकडाउनमुळे नुकसान झालेले व्यापारी आणि व्यावसायिक विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना जोरदार पाठिंबा दिला. आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जीएसटी भरू नका. आंदोलन तीव्र करा. मग, कुठलेही सरकार असो तुमच्या मागण्या त्यांना मान्य कराव्या लागतील असे प्रल्हाद मोदी म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आसाम-मिझोराम वाद पेटला | मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा, IG, DIG यांच्यावरही FIR
ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या सीमा वादात मिझोरम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वसरमा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या व्यतिरिक्त, 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आसामच्या 2 प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 200 अज्ञात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोत्याची शेती करा आणि कमवा बक्कळ पैसे | सरकारही देतं 50 टक्के सबसिडी
जर आपण भारताचा विचार केला तर शेतकरी अनेक प्रकारचे वेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करून शेती करीत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पन्नातही वाढ होत आहे. महाराष्ट्रात प्रमुख यांनी ऊस, कापूस, कांदा सारख्या नगदी पिकांची लागवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु आता भारतातील शेतकरी बऱ्यापैकी मोत्याच्या शेतीकडे वळला आहे. या लेखात आपण मोत्यांची शेतीनक्की काय असते याबद्दल माहिती घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
CBSE 12th Result 2021 | CBSE बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता जाहीर होणार
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आज दुपारी 2 वाजता 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करणार आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवरुन आपले निकाल पाहता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेगासस प्रकरण | संसदेत मोदी सरकारची डोकेदुखी वाढू लागल्याने गडकरी पोहोचले पवारांच्या भेटीला
दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान दिल्लीत अनेक राजकीय हालचाली सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, राजकारणातील या दोन दिग्गज नेत्यांच्या बैठकीमुळे चर्चा तर सुरु झालीच आहे. शिवाय अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
मुंबई आणि अनेक मेट्रोसिटी मधील सहज नजरेस पडणार स्ट्रीट फूड म्हणजे निरनिराळ्या फ्रँकी. फ्रँकी हे शहरी भागातील आवडतं खाद्य आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटक असल्याने ते शरीरासाठी देखील फायदेशीर असतात. मात्र आता याच रेसिपी घरातही सहज बनवल्या जातात. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी घरच्याघरी कशी बनवायची ते;
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये 30 कम्प्युटर ऑपरेटरची पदांची भरती | शिक्षण १०वी
मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२१. मुंबई पोर्ट ट्रस्ट, एम अँड ई इंजीनियरिंग विभागाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून COPA पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार एमपीटी भरती 2021 साठी योग्य माध्यमातून 27 ऑगस्ट 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
लहान मुलांचं आधार कार्ड तयार करायचंय? | काय आहे प्रक्रिया
भारतात आधारकार्ड हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट झालं आहे. अगदी लहान मोठ्या गोष्टींमध्ये याचा सरकारी पातळीवरील कामात अनिवार्य कागदपत्र म्हणून उपयोग केला जातो. अगदी लहान मुले आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. आपल्याकडे 5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असल्यास, त्यांच्यासाठी 12-अंकी आधार कार्ड देखील आवश्यक आहे, जे आयडी प्रूफ म्हणून वापरले जाऊ शकते. 5 वर्षाखालील मुलांना निळ्या रंगाचे आधार कार्ड दिले जाते, ज्यास बाळ आधार कार्ड म्हणतात. तथापि, 5 वर्षांनंतर, त्यामध्ये बायोमेट्रिक अद्यतन न केल्यास ते अवैध मानले जाते.
4 वर्षांपूर्वी -
Health First | लहान मुलांची भुक वाढवण्यासाठी हे उपाय करा
तसं बघायला गेलं तर साधारणपणे सर्वच मुलं जेवणाचा कंटाळा करताना दिसतात त्यामुळे भुक न लागणं हा कोणताही आजार नाहीये. पण हो, भूक न लागणं हा होणा-या आजाराचा संकेत जरुर असू शकतो. त्याव्यतीरिक्त मनासारखं जेवण किंवा चटपटीत गोष्टी न मिळाल्याने मुलं जेवताना किटकिट करत राहतात. म्हणूच मुलांना वेळेत जेवायला लावणं कठीण काम असतं. काही मुलं तर जेवण्यास स्पष्ट नकार देतात, त्यामुळे त्यांना तासनतास समजावत बसावं लागतं. तर काही मुलांना जेवण नाही तर मॅगी, न्युड्ल्स किंवा फास्ट फुड जास्त आवडतं आणि व्यव्स्थित न जेवल्याने त्यांना कमजोरी येते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL