3 May 2025 7:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली | हा पोलिसांचा मुद्दा | आम्ही आदेश देणार नाही - सुप्रीम कोर्ट

Delhi Farmers Protest, Supreme court, Tractors rally

नवी दिल्ली, १९ जानेवारी: नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे. आणि हा पोलिसांचा मुद्दा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील. आम्ही कोणताही आदेश देणार नाही,” असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

शेतकरी आंदोलकांच्या आठ संघटनांच्यावतीनं न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकील प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीशांना, केवळ बाहेरील रिंग रोडवर शांतिपूर्ण पद्धतीनं प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याची इच्छा असल्याचं सांगतलं. कोणत्याही प्रकारे शांतता भंग करण्याची शेतकरी आंदोलकांची इच्छा नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

प्रजासत्ताक दिनाचे मेळावे किंवा समारंभांमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ट्रॅक्टर रॅली किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला मनाई करावी, असा अर्ज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला होता.

 

News English Summary: We will not issue any order regarding the proposed tractor rally on Republic Day in New Delhi. The Supreme Court has said that the police want to take a decision in this case. Allowing or not allowing any gathering or procession is irregular and inappropriate. And this is a police issue. The police will decide the matter. We will not issue any order, ”the apex court said.

News English Title: Police will decide the matter We will not issue any order said Supreme court on Delhi farmers tractors rally news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या