19 April 2024 11:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत महिना SIP करा, हमखास 12 लाख रुपये परतावा मिळेल BYD Atto 3 | खुशखबर! आता BYD Atto 3 ई-कारला नो वेटिंग, झटपट डिलिव्हरी मिळणार, प्राईससह फीचर्स जाणून घ्या ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! महिना 10,000 रुपयांच्या SIP ने मिळेल 78.32 लाख रुपये परतावा, स्कीम लक्षात ठेवा Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील
x

चंद्रशेखर यांचा ‘आझाद समाज पक्ष’; यूपीत मायावतींना तर महाराष्ट्रात वंचिताला फटका बसणार?

Azad Samaj Party, Chandrashekhar Azad, News Latest Updates

नवी दिल्ली, १५ मार्च: भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद राजकारणात सक्रिय होणार आहेत. आझाद यांनी रविवारी नोएडामध्ये त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली. ‘आझाद समाज पार्टी’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. आझाद यांच्या नवीन पक्षामुळे बहुजन समाज पार्टीला फटका बसण्याची शक्यता आहे. दलित राजकारणातील पोकळी आजाद यांच्या नवीन पक्षामुळे भरणार आहे.

त्यांच्या या नवीन पक्षामुळे उत्तर प्रदेशात एक नवीन राजकीय समीकरण तयार होणार आहे. सहारनपु येथे झालेल्या झालेल्या संघर्षानंतर भीमा आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर तुरूंगातून सुटल्यानंतर त्यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली होती. २०२२ मध्ये होणारी उत्तरप्रदेशच्या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आझाद यांनी ‘आझाद समाज पार्टी’ पक्षाची घोषणा केली.

‘आझाद समाज पार्टी’मुळे उत्तरप्रदेशात नवीन राजकीय समीकरण तयार होणार आहे. सहारनपूर येथे झालेल्या संघर्षानंतर भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर चर्चेत आले होते. सहारनपूर तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकारवर टीकेची झोड उठवली होती. राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्रशेखर यांनी महाराष्ट्रात देखील विविध निवडणुकीत उमेदवार दिल्यास त्याचा मोठा फटका वंचित बहुजन आघाडीलाच बसणार असे संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षविस्तारात त्यांना महाराष्ट्रात बहुजन समाजातील लोकांकडून कसा प्रतिसाद मिळणार ते पहावं लागणार आहे.

 

News English Summery: Bhim Army chief Chandrasekhar Azad will be active in politics. Azad announced his new party in Noida on Sunday. Azad Samaj Party is the name of his new party. The Bahujan Samaj Party is likely to be hit by Azad’s new party. Dalit politics will fill the hollow with Azad’s new party. With this new party, a new political equation will be created in Uttar Pradesh. The founder of the Bhima Army, Chandrasekhar, came to light after the clash at Saharanpu. After being released from Saharanpur jail, he had criticized the Central and Uttar Pradesh government. Keeping in view the Uttar Pradesh assembly elections in 2022, Azad announced the ‘Azad Samaj Party’ party. The ‘Azad Samaj Party’ will create a new political equation in Uttar Pradesh. The founder of the Bhim Army, Chandrasekhar, came up for discussion after the clash in Saharanpur. After being released from Saharanpur jail, he had criticized the Central and Uttar Pradesh government. According to political analysts, Chandrasekhar has also indicated that if a candidate is cast in various elections in Maharashtra, his big loss will be left to the disadvantaged Bahujan front. Therefore, they will have to see how the party will respond to the people of Bahujan community in Maharashtra.

 

News English Title: Story Azad Samaj Party Chandrashekhar Azads entry into politics News Latest Updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x