28 May 2020 11:57 AM
अँप डाउनलोड

'ती' कोरोनातून सुखरूप बाहेर आली आणि आता जगाला आत्मविश्वास दिला

Corona Virus, Elizabeth Schneider, Social Media

मुंबई : सध्या चीनसह जगभरात करोना व्हायरसने थैमान घातला असून सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने आपले अनुभव शेअर केले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

कोरोनातून बरे झालेल्या सिएटलमधील एका महिलेने फेसबुकवर लिहिलेला तिचा अनुभव सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. एलिझाबेथ स्नायडर असे या महिलेचे नाव आहे. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे कसे कळले. कोणती लक्षणे दिसली. मग आपण चाचण्या कशा पद्धतीने करून घेतल्या, या सगळ्याची माहिती दिली आहे.

कोरोनातून आपण आता बरे झालो आहोत आणि आपली नियमित कामे सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. या फेसबुक पोस्टला जवळपास १९००० लोकांनी शेअर केले असून, त्यावर २७०० प्रतिक्रिया आल्या आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे विनाकारण घाबरून जाण्याचे कारण नाही. वेळेत निदान होणे आणि आवश्यक औषधांसह विश्रांती घेतल्यामुळे कोरोनातून बरे होऊ शकतो, असे एलिझाबेथ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चीनहून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसवरील उपचार जगभरातील शास्त्रज्ञ शोधत आहेत. लंडनच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसची लस तयार केल्याचा दावा केला आहे. या लसीची स्वत:वर चाचणी करून घेणाऱ्याला लाखो रुपये दिले जाणार आहेत.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइटचॅपेलमधील क्विन मेरी बायोएंटरप्रायझेस इनोव्हेशन सेंटरने कोरोनाव्हायरसविरोधातील लसीच्या चाचणीसाठी २४ लोकांना बोलवलं आहे. जो कोणी या लसीची चाचणी स्वत:वर करून घेईल, त्याला ३,५०० पाऊंड म्हणजे तब्बल ३ लाख रुपये दिले जाणार आहेत. मात्र त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे, यासाठी त्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसने संसर्ग करून घ्यावा लागेल.

 

News English Summery: At present, the world has been plagued by the Corona virus with China, and fear has spread in the minds of the general public. The post of a woman recovering from Corona has gone viral on social media. The woman shared her experience in this post. A woman from Seattle who was recovering from Corona wrote on Facebook that her experience has now gone viral on social media. The woman is named Elizabeth Snyder. In this Facebook post, they told you how they had infected Corona. What were the symptoms. Then we have explained how we conducted the tests.

 

Web News Title: Story Elizabeth Schneider who recover from corona shares her experience over social-media with the world.

महत्वाची सूचना: आपण सरकारी नोकरीचा सराव महाराष्ट्रनामा न्यूज'वर ऑनलाईन करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि सुरु करा सरकारी नोकरीचा ऑनलाईन अभ्यास ऑनलाईन

https://www.maharashtranama.com/online-test/

IMPORTANT TOPICS - MPSC EXAM | MPSC Study | MPSC Online Study | UPSC EXAM | UPSC Study | Police Recruitment | Police Bharti | Mumbai Police Recruitment | Mumbai Police Bharti | Maharashtra Police Bharti | Maharashtra Police Recruitment | Police Exam Study | Talathi Bharti | Talathi Recruitment | Talathi Pariskha | Spardha Pariskha | Competition Exam | Mahapariksha Portal | Maha Portal | Mega Bharti | MSEB Bharti | MSEB Recruitment | Mahavitaran Bharti | Mahavitaran Recruitment | IBPS Exam | IBPS | Bank Probationary Officer Exam | Railway Recruitment Board Exam | Railway Recruitment Test | Arogya Vibhag Bharti | Arogya Vibhag Recruitment | Van Vibhag Vanrakshak Bharti | Van Vibhag Vanrakshak Recruitment | MSRTC Bharti | MSRTC Recruitment | MS CIT | MS-CIT Online Course | MS CIT Online Study | Bank Recruitment | Bank Exam | RTO Course | RTO Online Test | RTO License Test | Krushi Vibhag Bharti | Krushi Vibhag Recruitment | Railway Police Exam | Railway Police Recruitment | Indian Army Exam | Indian Army Recruitment

हॅशटॅग्स

#india(146)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या

x