मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये फूट! एकाचवेळी २२ मंत्र्यांचे राजीनामे
भोपाळ: कर्नाटकनंतर आता मध्यप्रदेशात सत्तेचं नाट्य रंगलं आहे. कमलनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी सोमवारी २२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. आता मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार करण्यात येणार आहे, मात्र दुसरीकडे कॉंग्रेसचे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसचे ६ मंत्री आणि ११ आमदार बंगळुरूमध्ये असल्याचे बोलले जात आहे. या सर्वांचे फोन बंद आहेत मात्र ते कुठे आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मध्य प्रदेश कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता काबीज केली. त्यानंतर भाजपने आपला मोर्चा मध्य प्रदेशकडे वळवला. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशच्या राजकारणात हालचालींना वेग आलाआहे. काँग्रेस सरकारमधले काही मंत्रीच बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं बोललं जात आहे. तसंच, काँग्रेसचे 6 मंत्री आणि 11 आमदार बंगळुरूमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांचे फोन स्वीच ऑफ आहेत आणि ते कुठे आहेत याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेलेली नाही. हे सर्व आमदार आणि मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक असल्याचं बोललं जात आहे.
News English Summery: After Karnataka, the power play has taken place in Madhya Pradesh. The Cabinet of the Kamal Nath Government will be expanded soon. On Monday, 22 ministers resigned. Now the cabinet is going to be renewed, but on the other hand, there is a debate on the fact that Congress Minister Jyotiraditya Shinde is on the BJP’s path. Six Congress ministers and 11 MLAs are said to be in Bengaluru. All of them have phones off but no official details have been given as to where they are. All these are said to be supporters of MLA and Minister Jyotiraditya Shinde. Therefore, the Madhya Pradesh Congress has suffered a single stir.
Web News Title: Story Madhya Pradesh resignation of 22 Ministers of CM Kamal Nath Government.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News