4 May 2025 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

माझी प्रकृती ठणठणीत..काळजी नसावी - अमित शहा

Amit Shah, Twit about Health

नवी दिल्ली, ९ मे: सोशल मीडिया गृहमंत्री अमित शाह यांच्या तब्बेतीबाबत एक ट्विट व्हायरल होत होते. या ट्विटमध्ये अमित शाह यांना हाडाचा कॅन्सर झाल्याचं म्हटलं होतं. सोबतच रमजान महिना असल्यामुळे त्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करा असा मजकूर या ट्विटमध्ये लिहिलं होतं. या ट्विटचा खुलासा स्वतः अमित शाह यांनी केला आहे.

मागील काही आठवड्यांपासून माझ्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर माझा मृत्यू व्हावा म्हणून ट्विट करुन प्रार्थनाही केली अशी सुरुवात करत अमित शाह यांनी कामात व्यस्त असल्याने आपण या अफवांकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. मात्र पक्ष कार्यकर्ते आणि शुभचिंतकांच्या काळजीपोटी आज आपण ठणठणीत असल्याचं मला सांगावं लागत असल्याचेही शाह यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी ट्विट करून आपली तब्बेत एकदम ठणठणीत बरी असल्याच सांगितलं आहे. त्यांनी ट्विट करून आपल्या तब्बेतीबाबत अफवा पसरवली जात असल्याचं सांगितलं.

 

News English Summary: Amit Shah tweeted that he is in good health. He tweeted that rumors were being spread about his condition.

News English Title: Story Not Suffering From Any Disease Union Home Minister Amit Shah On Rumours About His Health News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या