12 December 2024 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
x

अन्नदात्याने मोदी सरकारचं जेवण नाकारलं | म्हणाले आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय

Own food, Agitating farmers, reject, Modi government lunch

नवी दिल्ली, ३ डिसेंबर: सरकार विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली होती. आता केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याच्या समर्थनासाठी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Former Chief Minister of Punjab Parkash Singh Badal ) यांनी पद्म विभूषण (Padma Vibhushan Award) पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढींढसा (Akali Dal Leader Sukhdev Singh Dhindsa) यांनीही आपला पद्म भूषण (Padma Bhushan) पुरस्कार परत करण्याची घोषणा केलीय.

दरम्यान, आज या आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिमंडळाला केंद्र सरकारने चर्चेसाठी बोलावले (The central government has called a delegation of agitating farmers for discussions) आहे. दिल्ली येथील विज्ञान भवनात दुपारी 12 वाजल्यापासून चर्चा सुरू आहे. विज्ञान भवनात सुरू असलेल्या या बैठकीत शेतकरी आपल्या समस्या मुद्देसूदपणे मांडत आहेत. मीळालेल्या माहितीनुसार, सरकार आणि शेतकरी एका-एका मुद्द्यावर सविस्तर चर्चा करत आहेत. या बैठकीला कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल हेदेखील उपस्थित (Agriculture Minister Narendra Singh Tomar and Railway Minister Piyush Goyal were also present at the meeting) आहेत. चर्चेनंतर सकारात्मक निर्णय होईल अशी आशा नरेंद्र तोमर यांनी बैठकीपूर्वीच व्यक्त केली आहे.

चर्चेदरम्यान झालेल्या लंच ब्रेकमध्ये या शेतकऱ्यांनी सरकारने दिलेले जेवण आणि चहादेखील (During the lunch break, the farmers also refused food and tea provided by the government) नाकारला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या सोबत आणलेले जेवणच घेतले. एका शेतकरी नेत्याने म्हटले आहे, “सरकारने आम्हाला जेवण आणि चहा ऑफर केला होता, मात्र, आम्ही त्यास नकार दिला आणि आमच्या सोबत असलेले जेवणच घेतले.”

 

News English Summary: Farmer leaders have food during the lunch break at Vigyan Bhawan where the talk with the government is underway. A farmer leader says, “We are not accepting food or tea offered by the government. We have brought our own food”.

News English Title: We have brought our food us agitating farmers reject Modi government lunch at meeting News Updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x