5 June 2023 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय | फडणवीसांचं टीकास्त्र

Winter session, Mahavikas aghadi government, Devendra Fadnavis

मुंबई, ३ डिसेंबर: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन यावेळी १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार (The winter session of the Legislature will be held on December 14 and 15 in Mumbai) आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, १४ आणि १५ तारखेला होणारं दोन दिवसीय अधिवेशन मान्य नाही, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले (Opposition leader Devendra Fadnavis criticized MahaVikas Aghadi Government) आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

दोन दिवसांचं अधिवेशन होतंय, आमचा आग्रह होता की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, शेतकरी अडचणीत आहेत, कापूस, सोयाबीनचं मोठ नुकसान झालंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा (Maratha Reservation issue) आहे. ओबीसींमध्ये भीतीचं वातावरण आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला खडे बोल सुनावले जात आहेत. विधानभवन हे महत्त्वाचं स्थान असताना दोन दिवसांचे अधिवेशन म्हणजे पळ काढणे एवढाच विषय असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

 

News English Summary: The winter session of the Legislature will be held on December 14 and 15 in Mumbai (The winter session of the Legislature will be held on December 14 and 15 in Mumbai). Opposition leader Devendra Fadnavis has strongly criticized the state government over this. He has said that the two-day session to be held on 14th and 15th is not acceptable, said Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Legislative Assembly. Devendra Fadnavis held a press conference, he was speaking at the time.

News English Title: The two day winter session is all about escaping from discussion said Devendra Fadnavis news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x