VIDEO | 'गणपत' सिनेमाचा टीझर | टायगर श्रॉफ | Action Movie

मुंबई, १० नोव्हेंबर: बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ (Bollywood Action Hero Tiger Shroff) याचा नवा हिंदी सिनेमा ‘गणपत’ (Ganapath) चे धमाकेदार पोस्टर काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. पोस्टर रिलीजनंतर सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यातच आता या सिनेमाचे टीझर पोस्टर समोर येत आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफ पुन्हा एकदा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. यात टायगर श्रॉफचा स्वॅग पाहण्यासारखा आहे. विशेष म्हणजे यात टायगरचा एक जबरदस्त डायलॉग देखील ऐकायला मिळत आहे. तो म्हणतो, “आपनु डरता है ना तो आपनु बहुत मारता है (Aapun Darta Hai Na To Apun Bahut Marta Hai).”
टायगर श्रॉफचे गणपत सिनेमातील (Teaser of Hindi Movie Ganapath) नवे टीझर पोस्टर निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर (Social Media Share) केले आहे. हे शेअर करताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “गणपत जेव्हा येतो तेव्हा धम्माल उडवून देतो. पहा गणपतचा शानदार लूक.” हा सिनेमा टायगर श्रॉफ याच्या दुसऱ्या सिनेमांपेक्षा अगदी वेगळा आहे. त्यामुळेच या सिनेमाचा भाग असल्याने टायगर श्रॉफ अत्यंत आनंदी आहे.
टायगरच्या या सिनेमाचे शूटींग 2021 पासून सुरु होईल. मात्र हा सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार याबद्दल माहिती मिळालेली नाही. या सिनेमाचे दिग्दर्शन विकास बहल करत आहेत.
News English Summary: Bollywood action hero Tiger Shroff’s new Hindi movie ‘Ganapath’ poster came out a few days ago. After the poster release, the audience’s curiosity about the movie has increased. In addition, the teaser poster of this movie is coming out now. Tiger Shroff is once again seen in this poster. It’s like watching Tiger Shroff’s swag. What is special is that it also has a strong dialogue of Tiger.
News English Title: Teaser of Hindi Movie Ganapath in leading role of Tiger Shroff entertainment news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस बुलिश - NSE: TATAPOWER
-
Infosys Share Price | दिग्गज IT शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: INFY
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, सध्याच्या शेअर्स BUY करावे की Hold - NSE: VEDL