12 December 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP
x

Video Viral | जेव्हा आई आपल्या चिमुकल्या मुलासोबत आईस्क्रीम शेअर करते, बाळाच्या रिऍक्शनचा व्हिडिओ एकदा बघाच

Viral Video

Video Viral | मुलांना आइस्क्रीम खायला किती आवडतं, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आइस्क्रीम पाहून त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो, तो कुणाच्याही हृदयाला स्पर्श करून जाईल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मूल पहिल्यांदाच आइस्क्रीम खाताना दिसत आहे. यानंतर मूल देत असलेली प्रतिक्रिया पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

बाळाची प्रतिक्रिया पाहून :
व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, आईने हातात उचलून घेतलेल्या लहान मुलाने पहिल्यांदा आईस्क्रीमची चव चाखली. काही क्षण त्याला आश्चर्याचा धक्का आणि काही क्षणात मुलाने दिलेली प्रतिक्रिया, किती जणांची मनं जिंकली, हे कळलंच नाही. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर बाळाची प्रतिक्रिया पाहून तुमचाही दिवस उत्तम होईल.

थंड गोड आइस्क्रीम खाल्ल्यानंतर :
क्यूट आहे का नाही? आपण पाहू शकता थंड गोड आइस्क्रीम खाल्ल्यानंतर ते मूल इतके फुलले की त्याला काय मिळाले आहे हे त्याला कळलेच नाही आणि मग त्याचे हसणे थांबण्याचे नाव घेत नव्हते. मुलाला असे फुललेले पाहून त्याची आईही हसली. व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथल्या इतर लोकांचा ओरडण्याचा आवाजही ऐकू येतोय.

@TheFigen नावाच्या ट्विटर पेजवर हा व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोकांना हसू आवरत नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.8M पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला असून 58 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. मुलाची अशी क्युट रिअॅक्शन पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू येत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral of Baby Eating Ice Cream with mother check details 24 July 2022.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x