13 December 2024 3:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या

Monthly Pension Scheme

Monthly Pension Scheme | सध्याच्या घडीला नागरिकांसमोर गुंतवणुकीचे प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बरेच लोक म्युच्युअल फंड किंवा एसआयपी त्याचबरोबर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे मानतात.

सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवल्यानंतर परताव्याची 100% हमी असते. त्यामुळे नीसंकोचपणे आणि कोणतीही काळजी न करता डोळे झाकून सरकारच्या पोस्टामध्ये किंवा इतर अधिकृत योजनांमध्ये पैसे गुंतवतात. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचं नाव ‘सरळ पेन्शन प्लॅन’ असं आहे. सरळ पेन्शन योजना निवृत्तीनंतर व्यक्तीला 12,000 रुपयांपर्यंत पेन्शन प्रोव्हाइड करते.

समजा एखाद्या व्यक्तीला रिटायरमेंटची किंवा ग्रॅच्युइटीची भरघोस रक्कम मिळाली असेल तर, त्या व्यक्तीने एलआयसीच्या सरळ पेन्शन योजनेमध्ये पैसे गुंतवणे अत्यंत फायद्याचे ठरू शकते.

सरळ पेन्शन योजनेची खास गोष्ट :
सरळ टेन्शन योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेला व्यक्ती पैशांची गुंतवणूक करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही 40 ते 80 या वयोदरम्यान कधीही गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला मंथली बेसिसवर ॲन्यूइटी खरेदी करावी लागते. ही ॲन्यूइटी एका वर्षाच्या आधारावर 12,000 पर्यंत घ्यावी लागते.

अशी मिळेल प्रत्येक महिन्याला 12,000 पेन्शन :
या योजनेमध्ये तुम्हाला एकूण 12,000 एवढी ॲन्यूइटी खरेदी करावी लागेल. त्याचबरोबर योजनेची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये. एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार 42 वर्षाच्या व्यक्तीने 30 लाख रुपयांची ॲन्यूइटी खरेदी केली असेल तर, त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 12,388 रुपयांची पेन्शन प्राप्त होईल.

लोन देखील घेऊ शकता :
एलआयसीचा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.licindia.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर संपूर्ण प्रोसेस करावी लागेल. सध्या पॉलिसीमध्ये तुम्हाला एकूण6 महिने पूर्ण झाले असतील तर, तुम्हीही पॉलिसी सरेंडर करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही या योजनेअंतर्गत गरजेवेळी लोन देखील घेऊ शकता. परंतु ही गोष्ट लक्षात घ्या की, तुम्हाला मिळणार लोन हे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या आधारावरच दिलं जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Monthly Pension Scheme 29 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Monthly Pension Scheme(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x