रशियातील विरोधी पक्षातील नेते एलेक्सी यांच्यावर चहामधून विषप्रयोग | प्रकृती गंभीर

मॉस्को, २० ऑगस्ट : रशियाचे विरोधी पक्ष नेता आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनचे विरोधी एलेक्सी नवलॅनी यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की विमान प्रवासादरम्यान त्यांना कोणीतरी चहातून विष दिलं. नवलॅनी एका कामासाठी सायबेरियाला गेले होते आणि तेथून मॉस्कोला परतत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार नवलॅनी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे फ्लाइटमधून आपात्कालिन लँडिंग करावी लागली.
Russian opposition leader Alexey Navalny (@Navalny) has been reportedly poisoned, he is now in intensive care in serious condition. His spokeswoman suspects the toxin was hidden in his tea.
Read: https://t.co/D087CMVQWWpic.twitter.com/jUEYHnNJ6S
— Anonymous 🐈⬛ (@YourAnonCentral) August 20, 2020
एलेक्सी यांचे प्रवक्त्या अशणाऱ्या कीरा यारम्यश यांनी ट्विटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. एलेक्सी यांचा जीव धोक्यात असल्याचे कीरा यांनी म्हटलं आहे. एलेक्सी यांच्यावर विष प्रयोग झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते कोमामध्ये गेले आहेत असंही कीरा यांनी ट्विट केलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गरम चहामधून विष देण्यात आल्याने ते वेगाने शरीरामध्ये पसरल्याची शक्यता आहे. पोलिसांची एक तुकडीही रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. कीरा यांनी नुकत्याच केलेल्या एक ट्विटमध्ये “एलेक्सी यांना खूपच घातक विष देण्यात आलं आहे. ते सध्या आयसीयूमध्ये आहेत,” अशी माहिती दिली आहे.
दरम्यान, कदाचित नवलनींना विष देण्याची घटना यावर्षी होणाऱ्या स्थानिक निवडणुकीशी संबंधित असावी. नवलनी पुतीन यांचे विरोधक आहे. व्यवसायाने वकील असणाऱ्या नवलनी यांनी भ्रष्टाचाराविरोधात अनेकदा अभियान चालवले होते. त्यांनी नेहमी पुतीन विरोधी रॅली आयोजित केल्या होत्या. यामुळे त्यांना बरीच वर्षे तुरूंगात रहावे लागले होते असं किरा यांनी सांगितले.
News English Summary: The anti-corruption campaigner fell ill during a flight and the plane made an emergency landing in Omsk, Kira Yarmysh said, adding that they suspected something had been mixed into his tea. The Kremlin said that it wished Mr Navalny a “speedy recovery”. Mr Navalny, 44, has been a staunch critic of President Vladimir Putin.
News English Title: Russian President Vladimir Putin enemy and opposition leader Alexei Navalny fighting for life after drinking poisoned tea at airport News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN