18 January 2025 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा
x

Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या

Credit Score

Credit Score | तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक असेल की, लोन आणि क्रेडिट कार्ड घेण्यासाठी बँक सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर तपासते. बऱ्याच व्यक्ती क्रेडिट स्कोर खराब असल्यामुळे आपल्याला आता कधीच पर्सनल लोन मिळणार नाही असं समजतात.

तुमचा क्रेडिट स्कोर खराब असला तरीसुद्धा तुम्हाला लोन घेता येणार आहे. तुम्हाला ही गोष्ट ऐकून नक्कीच धक्का बसला असेल परंतु हे खरं आहे. आज आम्ही या बातमीपत्रातून खराब क्रेडिट स्कोर असून सुद्धा कशा पद्धतीने वैयक्तिक लोन प्राप्त करता येऊ शकते याबद्दल माहिती सांगणार आहोत.

1. एनएच स्टेटस :

हे एक अशा पद्धतीचे सर्टिफिकेट असते ज्यामध्ये ‘नो क्रेडिट हिस्टरी टॅग’ असते. यामध्ये अस दर्शवले जाते की, तुम्ही तुमच्या आयुष्यात लोन घेण्यासाठी कधीही अर्ज केला नाही. किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी देखील कधीही बँकेत साइन अप केलं नाही. तुमचं हे सर्टिफिकेट पाहून बँक तुम्हाला लोन देईल.

2. कोलैट्रल :

काही कारणांमुळे तुमचा क्रेडिट स्कोर अत्यंत खराब झालेला असेल आणि तुम्हाला ऐनवेळी वैयक्तिक कर्जाची गरज भासत असेल तर, तुम्ही तुमच्याजवळ असलेली अधिकची संपत्ती म्हणजेच तुमची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवू शकता. एवढी मोठी मालमत्ता गहाण ठेवल्यानंतर बँक तुम्हाला अगदी सहजरीत्या लोन देते.

3. गॅरेंटर :

स्वतःचा क्रेडिट स्कोर खराब असून सुद्धा तुम्ही तुमच्या गॅरेंटरला उभा करून लोन प्राप्त करू शकता. यासाठी तुमच्याकडून बँकेला एक असं व्यक्तिमत्व हवं असतं जो त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला लोन देईल. समजा तुम्ही लोन दिलं नाही तर, हे लोन तुमच्या गॅरेंटरकडून वसुलेले जाईल.

लोन प्रोसेस कशी कराल :

1. तुमच्या बँकेचे ॲप किंवा इतर वित्तीय संस्थांच्या ऑनलाईन वेबसाईटवर जा. तिथे गेल्यानंतर ‘तात्काळ व्यक्तिगत ऋण’ नावाचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल.

2. त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर टाकून घ्यायचा आहे. लगेचच तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी तुम्हाला समोरील स्क्रीनवर फील करून घ्यायचा आहे.

3. त्यानंतर पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून अर्जस सबमिट करायचा आहे. तुम्हाला किती रुपयांपर्यंत लोन हवं आहे त्याचबरोबर हे लोन कशासाठी हवं आहे यासंदर्भातील देखील संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या खात्यात लोन ट्रान्सफर केले जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Score Friday 10 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

credit score(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x