10 December 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News

My EPF Money

My EPF Money | केंद्र सरकार अंतर्गत EPFO च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये वेगवेगळे बदल करून खातेदारांना पीएफ अकाउंटमधून अडवांस पैसे काढता येणारी देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला या आधी ही सुविधा माहित होती का? नसेल तर सविस्तर बातमी वाचा.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांना एमर्जन्सीसाठी अकाउंटमधून पैसे काढण्याची सुविधा प्रदान करते. यामधीलच एक ऑटो मोड सेटलमेंट ही सुविधा देखील उपलब्ध आहे. यामध्ये व्यक्ती त्याच्या कठीण काळामध्ये म्हणजे ते शिक्षणासाठी, उपचारांसाठी, लग्नासाठी आणि अशा मोठ्या आणि गरजेच्या कामांसाठी क्लेम करू शकतो. या स्कीमची विशेष गोष्ट म्हणजे पैसे काढण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही.

ऑटो मोड सेटलमेंट सुविधा :
ऑटो मोड सेटलमेंट ही सुविधा 2020 च्या एप्रिल महिन्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान ही संपूर्ण प्रोसेस कम्प्युटरच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. ही स्कीम 2020 ला सुरू करण्यात आली होती तेव्हा फक्त आजारपणासाठीच पैसे काढण्यास मुभा होती. परंतु आता यामध्ये बदल करून तुम्ही इतर कामांसाठी देखील पैसे काढू शकता अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

50,000 ऐवजी 1 लाख अमाऊंट काढू शकता :
खुशखबर म्हणजे ईपीएफओच्या या सुविधेमधून आधी फक्त 50 हजार रुपयांची अडवांस अमाऊंट काढण्याची लिमिट होती. परंतु आता ही लिमिट वाढवून 1 लाखांपर्यंत केली आहे. तुम्ही आता शिक्षणासाठी, किंवा इतर महत्त्वाच्या खर्चासाठी अकाउंटमधून मॅच्युरिटी पिरेड होण्याआधीच एक 1 रुपये ऍडव्हान्स अमाऊंट काढू शकता. एवढेच नाही तरी या सिस्टममधून पैसे मिळवण्यासाठी आधी 15 ते 20 दिवस लागत होते. आता तुम्हाला तीन ते चार दिवसांमध्येच तुमचे पैसे मिळतील अशी तरतूद करण्यात आली आहे.

Latest Marathi News | My EPF Money advance 08 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(134)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x