2 May 2024 10:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Basilic Fly Studio IPO | लॉटरीच लागणार! बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ IPO शेअर पहिल्याच दिवशी 155% परतावा देईल, शेअरची किंमत 97 रुपये

Basilic Fly Studio IPO

Basilic Fly Studio IPO | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात अनेक IPO लाँच करण्यात आले आहेत. IPO चे तपशील पाहिले तर तुम्हाला वाटेल की जणू IPO चा सिझनच चालू आहे. जर तुम्ही देखील IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. लवकरच बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.

बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ ही भारतातील आघाडीची व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ कंपनी 1 सप्टेंबर 2023 पासून आपला IPO लाँच करत आहे. कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 97 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचा IPO 5 सप्टेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

IPO तपशील

बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनी आपल्या IPO मध्ये एकूण 6,840,000 शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. या IPO मध्ये कंपनी ऑफर फॉर सेल अंतर्गत 600,000 शेअर्स विकणार आहे. आणि 6,240,000 फ्रेश शेअर्स इश्यू केले जाणार आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 150 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ हा स्टॉक 247 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 155 टक्के नफा मिळू शकतो. IPO च्या DRHP नुसार GYR Capital Advisors ला बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीच्या IPO इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आणि पूर्वा शाह रजिस्ट्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कंपनीचा व्यवसाय

बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ ही कंपनी VFX आणि अॅनिमेशन क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी VFX आणि अॅनिमेशनच्या वाढत्या मागणीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. बॅसिलिक फ्लाय स्टुडिओ कंपनीला युनायटेड स्टेट्स आणि पश्चिम युरोपमध्ये व्यापारी विस्तार करायचा आहे, म्हणून म्हणून तांत्रिक योजनामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि कार्यकारी भांडवलची गरज भागवण्यासाठी कंपनीने आपला IPO लाँच करण्याची योजना आखली आहे.

BFS कंपनीचे भारतात दोन नवीन सुविधा केंद्र सुरू करण्याची योजना आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षात BFS कंपनीने 78.95 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि यातून कंपनीने 27.74 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Basilic Fly Studio IPO for investment on 30 August 2023

हॅशटॅग्स

Basilic Fly Studio IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x