16 February 2025 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा

Salary Account

Salary Account | सेवानिवृत्ती मिळालेल्या कर्मचाऱ्याला आपल्या भविष्याची चिंता सतावत असते. प्रत्येक महिन्याला आपली पेन्शन आपल्या सॅलरी खात्यात किंवा एखाद्या बँक खात्यात यावी यासाठी तो आधीच तरतूद करून ठेवतो. बहुतांश व्यक्ती स्वतंत्र बँक खाते उघडण्याचा विचार करतात आणि यासाठी जवळील बँकेत जाऊन स्वतःचं खातं उघडून घेतात. टेन्शन मिळवण्यासाठी बँक खात्यांची झणझट करण्यापेक्षा तुम्ही तुमचे सॅलरी खाते डायरेक्ट पेन्शन खाते म्हणून करून घेऊ शकता आणि प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात मिळवू शकता.

कर्मचारी नोकरीला असताना प्रत्येक महिन्याला त्याचा पगार त्याच्या सॅलरी खात्यामध्ये येत असतो. त्याचबरोबर आपली पेन्शन पेन्शन रेगुलेटरकडून नेमक्या कोणत्या खात्यामध्ये येणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीत निवृत्त कर्मचारी आपल्या सोयीप्रमाणे पेन्शन खाते निवडू शकतो. एवढंच नाही तर, निवृत्त कर्मचारी त्याचे सॅलरी खाते टेन्शन खात्यामध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो.

सॅलरी खाते पेन्शन खात्यात रूपांतरित केल्यानंतर कोणकोणते फायदे मिळतात :

तुम्ही तुमच्या सॅलरी खात्याचे किंवा बचत खात्याचे रूपांतर पेन्शन खात्यात केले तर, एकापेक्षा जास्त खाते सांभाळण्याचे टेन्शन तुम्हाला राहणार नाही. एवढंच नाही तर जी बँक तुम्हाला सॅलरी पुरवायची त्याच बँकेत पेन्शन खाते उघडण्यासाठी विविध कागदपत्रांची गरज बसेल या त्रासातून देखील तुम्हाला मुक्ती मिळेल. तुमच्याजवळ आधीपासूनच एक खात असेल तर, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची गरज भासणार नाही.

सॅलरी खाते पेन्शन खात्यात रूपांतरित करण्यासाठी काही प्रोसेस फॉलो करा :

1. सर्वप्रथम खातेधारकाने त्याच्या सॅलरी खात्याचे रूपांतर पेन्शन खात्यात केले जावे यासाठी यासाठी बँकेला अर्ज करण्यासाठी भेट द्यावे.

2. अर्जाबरोबर तुम्हाला पेन्शन पेमेंट ऑर्डरचे कागदपत्र देखील सबमिट करावे लागतील.

3. तुम्हाला तुमचे सॅलरी खाते पेन्शन खात्यात रूपांतरित करायचे असल्यास केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल. केवायसीबरोबर काही महत्त्वाची कागदपत्रे देखील जमा करावे लागतील.

4. पेन्शन खात्यासाठी तुमच्याकडून तुमचे स्वतःचे दोन पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर तुमच्या घराच्या पत्त्याची आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.

5. तुमचा पत्ता व्यवस्थित पाठवण्यासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्टचे झेरॉक्स देखील सबमिट करू शकता.

6. महत्वाची गोष्ट म्हणजे खातेधारकाचा ई-मेल त्याचबरोबर राहत असणारा पत्ता या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्यास दोघांचीही कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salary Account Friday 24 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Salary Account(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x