2 May 2025 8:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

UPI ID | UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट, 1 फेब्रुवारीपासून थेट ब्लॉक होणार अशा प्रकारचे ट्रांजेक्शन, अपडेट जाणून घ्या

UPI ID

UPI ID | यूपीआय म्हणजेच ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’ सध्याच्या घडीला अगदी सहजपणे लोक यूपीआय माध्यमातून पेमेंट करतात. भाजी खरेदी करायची असो किंवा मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची असो कोणताही व्यक्ती कॅशलेस ट्रांजेक्शनसाठी यूपीआयचाच वापर करतो. त्यामुळे यूपीआय वापरकर्त्यांसाठी NPCI म्हणजेच ‘नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने’ ट्रांजेक्शनबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आणली आहे.

कोणत्या बदल होणार :

1 फेब्रुवारी 2025 या तारखेपासून विशेष कॅरेक्टर वापरून तयार केलेले आयडी आणि त्या आयडीमधून केलेले व्यवहार अजिबात स्विकारले जाणार नाहीत. अशी संपूर्ण माहिती NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने दिली आहे. म्हणजेच युपीआय वापरकर्त्यांना केवळ अल्फान्यूमेरिक कॅरेक्टरने तयार केलेल्या आयडीवरून व्यवहार करता येणार आहेत. त्याचबरोबर अशी ही माहिती दिली आहे की, जो व्यक्ती टेक्निकल स्पेसिफिकेशनच्या गोष्टी फॉलो करणार नाही त्याचे आयडी थेट ब्लॉक केले जाईल.

यूपीआय नवीन अपडेट करण्यामागचे उद्दिष्टे :

2016 रोजी भारतात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणण्यात आली. 2016 नंतरच यूपीआय म्हणजे ऑनलाईन ट्रांजेक्शनला वाव मिळाला. बहुतांश व्यक्ती ऑनलाइन पेमेंट शिकून व्यवहार करायला लागली होती. NPCI ने हा महत्त्वाचा निर्णय रियल पेमेंट ऑपरेटर व्यवहारांसाठी यूपीआय पर्याय वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे.

यापूर्वी देखील केली होती अंमलबजावणी :

नॅशनल पेमेंट इंटरफेस ऑफ इंडियाने याआधीच यूपीआय वापरकर्त्यांना स्पेशल कॅरेक्टरचा वापर न करता अल्फान्यूमेरिक कॅरेक्टर वापरण्याचा सल्ला दिला होता. परंतु फार कमी व्यक्तींनी या गोष्टी फॉलो केल्या. बहुतांश व्यक्तींनी दुर्लक्ष केल्यामुळे आता पुन्हा NPCI ने कठोरतेचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता कोणताच व्यक्ती यूपीआय ट्रांजेक्शनमध्ये स्पेशल कॅरेक्टरचा वापर करणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | UPI ID Thursday 30 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UPI ID(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या