12 December 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Relationship Tips | तुमचं नातं दीर्घकाळ टिकेल की, चार दिवसांनी संपेल हे या 3 गोष्टींवर अवलंबून असतं, जाणून घ्या - Marathi News

Highlights:

  • Relationship Tips
  • तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये खुश आहात का :
  • छोट्या मोठ्या गोष्टींशी कशा पद्धतीने डील करता :
  • एकमेकांचा सपोर्ट आहे महत्त्वाचा :
Relationship Tips

Relationship Tips | रिलेशनशिपमध्ये असताना आपलं नातं दीर्घकाळ टिकेल की काही दिवसानंतर संपूर्ण जाईल आता प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकदा का होईना येतोच. कारण की प्रत्येकाला रिलेशनशिप संपण्याची भीती असते. बाहेरून सगळं छान आणि व्यवस्थित दिसतं परंतु अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यामध्ये दोन पार्टनरमध्ये काहीतरी बिनसलेलं असतं. जर तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपचा अंदाज लावायचा असेल तर आम्ही सांगितलेल्या या तीन गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये वर्क करतात की नाही हे पहा.

1) तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये खुश आहात का :
तुम्ही सर्वातआधी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारला पाहिजे की, आपण खरंच आपल्या रिलेशनशिपमध्ये खुश आहोत का. कारण की बऱ्याचदा आपण आपल्या पार्टनरसोबत हसी मजाक, मस्ती, गंमत जंमत त्याचबरोबर भेटल्यानंतर एकमेकांना बोलणं शेअर करणं. या सर्व गोष्टी आपण करतो. परंतु एकटा असल्यावर आपल्याला सतत काही ना काही आपल्या हातून सुटत आहे तो आपला वेळ आहे का अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पडू लागतात. परंतु खऱ्या अर्थाने तेच कपल्स सुखी असतात जे दोघंही त्यांच्या नात्याला महत्त्व देतात. त्याचबरोबर सुखदुखाच्या सर्व गोष्टी दोघ एकत्र येऊन झेलतात. त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपचा कल कुठे आहे हे तुम्ही शोधून काढलं पाहिजे.

2) छोट्या मोठ्या गोष्टींशी कशा पद्धतीने डील करता :
तुम्हाला तुमचा रिलेशनशिप दीर्घ काळापर्यंत वर्क करेल की नाही याचा अंदाज काढायचं असेल तर तुम्ही, छोट्या मोठ्या गोष्टींबरोबर कशा पद्धतीने डील करता याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की बेस्ट कपल तेच असतात जे, नात्यांमध्ये येणाऱ्या चढाव आणि उताराला एक साथ सामोरे जातात. जर तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या वाईट काळात एकट सोडत असाल आणि स्वतः मात्र केवळ विचारच करत बसाल तर तुमच्या पार्टनरच्या मनातून देखील तुम्ही उतरून जाऊ शकता. कारण की फक्त दिखाव्याच्या गोष्टी काहीही उपयोगाच्या नसतात.

3) एकमेकांचा सपोर्ट आहे महत्त्वाचा :
तुमच्या रिलेशनशिपचा अंदाज काढण्यासाठी तुम्ही दोघेही एकमेकांना चांगल्या आणि वाईट प्रसंगी कशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करत आहात याकडे लक्ष द्या. खरे आणि पक्के साथीदार तेच असतात जे एकमेकांना वेळे प्रसंगी सपोर्ट करतात. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे किंवा उभा आहे अशी शाश्वती ते आपल्याला देतात. तुमचा पार्टनर तुमच्याशी नेमकं कशा पद्धतीने वागत या गोष्टीचा आढावा घ्या आणि त्यानुसार तुमच्या रिलेशनशिपचा अंदाज लावा.

Latest Marathi News | Relationship Tips 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Relationship Tips(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x