27 July 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

Stay Happy | तुमच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टी तुम्हाला नेहमी आनंदी ठेवतात? हे तुम्हाला माहीत आहे का?

Stay Happy

Stay Happy | अनेक व्यक्ती विविध कारणांनी नैराश्यात येतात. मात्र आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या श्रिमंतांना सहज मिळत नाहीत. त्यामुळे आपण सुखी राहण्यासाठी इतर मार्ग शोधन्या पेक्षा आपल्याकडे जे आहे ते खुप छान आहे असे समजुन आयुष्य जगले पाहीजे. सुखी राहण्याचा कोणताही मंत्र नाही. त्यासाठी तुमच्याकडे असलेलल्या गोष्टींची माहीती तुम्हाला असायला हवी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या गोष्टींची तुम्हाला जाणीव करुण देणार आहोत.

* वाढणारे वय हे एक गॉड गिफ्ट आहे. कारण वय वाढल्याने आपल्याला त्या वर्षांचा अनुभव येत असतो.
* जेवणाचा आनंद घ्या, तुमची भुक कधीच मारु नका. कुठे जेवायला गेल्यावर लाजू नका.
* सैंदर्य हे मनात आहे. त्यामुळे त्याच्या शोधात राहू नका.
* आठड्आत एकदा तरी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवून खा.
* स्वत:ची काळजी घ्या, यात तुम्ही झेपेल तेवढेच काम करा.
* पैसे कमवणे गरजेचे आहे. तसेत पैसे वाचवणे ही चांगली सवय आहे ती आत्मसात असावी.
* प्रत्येकाला झोप प्यारी असते, त्यामुळे झोप पूर्ण घ्या. त्याने तुम्हाला दिवसभर ताजे वाटेल.
* लैगिंक सुख म्हणजे समाधान आहे.
* मनाला न पटणा-या गोष्टींना नकार देण्याची ताकत ठेवा.

या सर्व गोष्टी आपल्याकडे असतात मात्र आपण त्याकडे लभ देत नाही. जिवनात यातून देखील तुम्ही खुप आनंदी राहू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Stay Happy Do you know what things in your life always make you happy 06 November 2022.

हॅशटॅग्स

Stay Happy(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x